Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुशल बद्रिके बालपणीच्या आठवणीत रमला; म्हणाला, “साक्षात्कार झाला आणि बालपणात गेलो…”`

कायमच चर्चेत राहणार्‍या कुशलने इन्स्टाग्रमावर खास दिवाळीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने बालपणीची आठवण सांगितली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 03, 2024 | 11:43 AM
कुशल बद्रिके बालपणीच्या आठवणीत रमला; म्हणाला, "साक्षात्कार झाला आणि बालपणात गेलो..."`

कुशल बद्रिके बालपणीच्या आठवणीत रमला; म्हणाला, "साक्षात्कार झाला आणि बालपणात गेलो..."`

Follow Us
Close
Follow Us:

‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कुशल आपल्या कामाव्यतिरिक्त अनेक मजेशीर पोस्टमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असतो. कुशल मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. कायमच चर्चेत राहणार्‍या कुशलने इन्स्टाग्रमावर खास दिवाळीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने बालपणीची आठवण सांगितली आहे.

हे देखील वाचा – ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ मध्ये बॉक्स ऑफिसवर ‘काटे की टक्कर’, कोण ठरलं वरचढ? जाणून घ्या कलेक्शन

 

आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्याने एक खास कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की,

“वात जशी दिव्याला असते तशी ती फटाक्यांनाही असते, कधी कधी आपली मुलं सुद्धा आपल्याला वात आणतात पण ती वात पेटवता येत नाही. परवा माझ्या मुलाने भुई चक्र पेटवलं आणि आभाळात भिरकवलं, मग त्याच्या कानाखाली पेटवायला मी पुढे झालो तर त्या पेट घेतलेल्या “भुईचक्रातून” marval मधल्या dr. strange चं portal ओपन झालं आणि time travel करुन मीच माझ्या बालपणात गेलो. तेव्हा मी बालपणी लावलेल्या शोधांचा मलाच साक्षात्कार झाला.”

“आभाळात उडणारं रॉकेट रस्त्यावर आडवं लावलं तर जास्त मज्जा येते ह्याचा शोध लावणारा अंबरनाथचा Elon musk मीच, फुलबाजाच्या दांड्या वाकड्या करून पेटत्या फुलबाज्या झाडांवर टाकून Newton च्या gravity ला चटके देणारा तो मीच. सार्वजनिक शौचालयात गेलेल्या माणसाला आपला शत्रू समजून त्याच्या खिडकीत सुतळी बॉम्ब फोडणारा शिपाई मीच, श्रीकृष्ण मालिका पाहून शिशुपालाचा वध करायला भुईचक्राचं सुदर्शन चक्र करणारा मीच. तेव्हा माझे पप्पा आम्हाला असं लांबून फटाके फोडताना का बघायचे काही कळायचं नाही. आता मी तसाच लांब उभा राहतो आणि माझ्या मुलाने फोडलेल्या फटाक्याने कुणालाही इजा होऊ नये हे बघतो. “निसर्ग चक्राला वात नसते पण त्याचे चटके बसतात !”- सुकून.”

Web Title: Marathi television actor kushal badrike shared post childhood memories on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • kushal badrike
  • marathi actor
  • Marathi Television Show

संबंधित बातम्या

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
1

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

भव्यदिव्य सेटवर उलगडणार रहस्य! वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज ‘घबाडकुंड’
2

भव्यदिव्य सेटवर उलगडणार रहस्य! वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज ‘घबाडकुंड’

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
3

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
4

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.