Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sun Marathi Serial: सावीसमोर येणार धैर्यचा खरा चेहरा? तर वैदहीच्या प्रेमासाठी तेजाची अनोखी परीक्षा

'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' आणि 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या दोन्ही लोकप्रिय मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2025 | 04:20 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सन मराठी’ वरील या मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट
  • मालिका एका रंजक वळणावर
  • ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेचे १०० भाग पूर्ण
‘सन मराठी’ वरील ‘जुळली गाठ गं’ आणि ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या दोन्ही लोकप्रिय मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत नुकतीच मुजुमदारांची दिवाळी उत्साहात पार पडली. एकीकडे सावी धैर्यच्या प्रेमात अखंड बुडलेली असताना धैर्य मात्र सावीला फसवत आहे. मध्यंतरी सावीला याबद्दल पुरावेही सापडले होते परंतु धैर्यने चतुराईने ते पुरावे खोटे असल्याचं सांगितले. धैर्यच्या प्रेमापोटी सावीने त्याच्यावर विश्वासही ठेवला. इकडे धैर्य मात्र सावीविरुद्ध नवा कट रचत असतो.

आता मालिका एका रंजक वळणावर आली आहे. धैर्यचा खरा चेहरा सावी समोर आणण्यासाठी धैर्यचे भाऊ म्हणजेच  विलास व भास्कर एक नवा डाव रचतात. विलास व भास्कर सावीसमोर धैर्य- इराचं नातं उघडकीस आणतात. याचसह धैर्यने हे लग्न सहा महिन्यांच्या करारावर केलं असल्याचे पेपर्स सावीच्या हाती लागतात. आता सावी समोर येणार का धैर्यचा खरा चेहरा? धैर्य हे पुरावे खोटे असल्याचं सिद्ध करू शकेल का? धैर्य- सावीच्या नात्याचं पुढे काय होणार?  हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Halloween 2025: ”फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन…”, हॅलोविन पार्टीमध्ये Alia- Deepika सोबत दिसल्या नीता अंबानी, Video व्हायरल

याबरोबरच ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंस केलं. नुकतंच या मालिकेचे १०० भाग पूर्ण होताच सेटवर जंगी सेलिब्रेशन पार पडलं. ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेत तेजा वैदहीसाठी स्वकमाईने पाडव्याचं गिफ्ट घेण्यासाठी धडपड करत असतो. परिसरात माईसाहेबांचा दबदबा असल्याने तेजाला कुणी काम देत नाही तर कोणी केलेल्या कामाचे पैसे देत नाही.

प्रभासच्या ‘बाहुबली: द एपिक’ने Box Office वरील रेकॉर्ड मोडले, पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये मिळवली सर्वात मोठी ओपनिंग

अशातच गावच्या जत्रेत एक अनोखी स्पर्धा रंगणार असल्याचं तेजाला कळतं. स्वतःच्या अंगाला आग लावून पाण्यात जो कुणी उडी मारेल त्या व्यक्तीला ५० हजार रोख रक्कम देण्यात येईल. वैदहीसाठी तेजा हा स्टंट करण्याचा ठरवतो. वैदहीच्या प्रेमासाठी तेजा देणार का अनोखी परीक्षा? तेजाचा हा स्टंट पाहून वैदही त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: A new twist will be seen in the series on sun marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
2

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं
4

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.