Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आदल्याच दिवशी आम्ही बोललो…’, अभिजीत खांडकेकर पुन्हा एकदा प्रियाच्या आठवणीत भावुक, म्हणाला…

अभिनेता अभिजीत आणि प्रिया यांनी 'तुझेच मी गीत गात' आहे या मालिकेत एकत्र काम केले. या मालिकेमुळे त्यांच्यातील मैत्रीचे संबंध आणखी घट्ट झाले होते. तसेच आता प्रियाच्या निधनाने अभिजीत पुन्हा भावुक झालेला दिसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 18, 2025 | 11:26 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिजीत खांडकेकर पुन्हा प्रियाच्या आठवणीत भावुक
  • सोशल मीडियावर शेअर केलं दुःख
  • अभिजीतने प्रियाच्या आठवणी केल्या शेअर

अभिनेत्री प्रिया मराठे नुकताच कॅन्सरमुळे निधन झाले. ज्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. प्रियाच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला होता. तिचे मित्र मैत्रिणी आणि सहकलाकार आजही तिच्या आठवणी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत आहेत. प्रियाच्या आजारपणात तिच्याबरोबर काही मोजके मित्र मैत्रिणी शेवट पर्यंत होते त्यातील एक म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर. अभिजीत आणि प्रिया यांनी मराठी मालिका तुझेच मी गीत गात यामध्ये एकत्र काम केले. आणि दोघांमधील मैत्रीचं घट्ट नातं प्रेक्षकांना दिसून आले.

‘The Bads of Bollywood’च्या प्रीमियरमध्ये संपूर्ण खान कुटुंब दिसले एकत्र; आर्यनच्या एका कृतीने वेधले लक्ष

प्रियाबद्दल बोलताना अभिजीत भावुक
एका मुलाखतीदरम्यान अभिजीत पुन्हा एकदा प्रियासाठी भावुक होताना दिसला आहे. आणि म्हणाला, “आज तिच्याबद्दल असं बोलावं लागेल याची मी कल्पनाही केली नव्हती. गेल्या दीड वर्षात तिला हा आजार झाला, कॉम्प्लिकेशन सुरु झाले. प्रियाचे कुटुंबीय, शंतनु आणि मोजक्या लोकांना याबद्दल माहिती होतं त्यापैकी मीही होतो. आम्ही खूप चांगले मित्र होतो. तिची तब्येत इतकी ढासळत जाईल, एक दिवस अशी बातमी येईल याची कल्पना असूनही आपल्या मनाला ते पटत नसतं. अजूनही विश्वास बसत नाही.”

अभिजीत पुढे म्हणाला, “मी आदल्याच दिवशी तिला मेसेज केला होता. त्याआधी आमचं बोलणं व्हायचं. ती कोणालाही भेटायला तयार नव्हती, तिची इच्छाच नव्हती. पण तरीसुद्धा मी मित्र हट्टीपणा करतात तसं तिला विनंती करत होतो की मी येतो. बोलू नकोस पण मला एकदा येऊन भेटू दे, असं मी तिला म्हणायचो. पण शेवटी देवाच्या मनात जे असतं तेच होतं ते कोणीही बदलू शकत नाही. हे तथ्य आहे आणि आता आपल्याला ते मान्य करावं लागेल.” असं अभिजीत बोलताना दिसला आहे.

Bigg Boss 19: एकाच भांडणानंतर, ‘हा’ स्पर्धक बनला घराचा नवा कॅप्टन, तरीही डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार

अभिजीतने प्रियाच्या आठवणी केल्या शेअर
“प्रियाला आम्ही छान तयार झालेलं नटलेलं पाहिलं आहे. त्या दिवशी बातमी आल्यानंतर तिला समोर बघणं खूप कठीण होतं. माझ्या मनात तिच्या सुंदर आठवणी कायम आहे. तिला शेवटचं बघणं खूप कठीण झालं होतं माझ्यासाठी.” प्रियासोबतच्या आठवणी सांगत अभिजीत म्हणाला, “मालिकेवेळी आम्ही एकत्र वेळ घालवला आहे. सेटवर ती अगदी लहान मुलीसारखीच होती. आमच्या सेटवर दोन नाही तीन लहान मुली होत्या. आम्ही इतकं काम केलं, इव्हेंट्स केले. एकाच रस्त्यावर घर असल्याने एकमेकांसोबत गाड्या शेअर करणं, खाणंपिणं, आयुष्यातील अनेक गप्पा मारणं असं सगळंच केलं. आपल्यासमोर असं जवळच्या माणसाची तब्येत ढासळणं हे चटका लावणारं आहे.”

Web Title: Abhijeet khandkekar talk on priya marathe memories said i texted her last night before death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • abhijeet khandkekar
  • marathi movie
  • Marathi News
  • priya marathe

संबंधित बातम्या

Priya Bapat Birthday: मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे प्रिया बापट, एका चित्रपटासाठी घेते एवढी फी
1

Priya Bapat Birthday: मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे प्रिया बापट, एका चित्रपटासाठी घेते एवढी फी

‘मना’चे श्लोक’च्या निमित्ताने गौतमी देशपांडे बनली गीतकार,  देशपांडे बहिणी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार एकत्र !
2

‘मना’चे श्लोक’च्या निमित्ताने गौतमी देशपांडे बनली गीतकार, देशपांडे बहिणी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार एकत्र !

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये आदितीला दिला ‘या’ अभिनेत्यानं खास पाठिंबा
3

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये आदितीला दिला ‘या’ अभिनेत्यानं खास पाठिंबा

‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित
4

‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.