• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Bigg Boss Marathi 6 Updates Omkar Raut Eliminate

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर

'बिग बॉस'च्या घरातून दिव्या शिंदे घराबाहेर पडल्यानंतर आता आणखी एक स्पर्धक आजच्या भागात घराबाहेर जाणार आहे. या स्पर्धकांचे नाव काय आहे? हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 08, 2026 | 11:30 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन
  • या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर
  • ‘भाऊचा धक्का’ सदस्यांना पडणार भारी
 
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे आणि या काळात घरातील समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पहिल्या आठवड्यात ज्या स्पर्धकांमध्ये मैत्री, समज आणि घट्ट नाते दिसत होते, ती नाती आता हळूहळू तुटताना आणि बदलताना दिसत आहेत. प्रत्येक आठवड्यासोबत घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होत चाललेलं दिसून येत असून, प्रेक्षकांना येणाऱ्या भाऊच्या धक्क्याची आतुरता लागून राहिलेली असते.

वीकेंड का वारमध्ये रितेश देशमुख आपल्या ‘भाऊचा धक्का’ या खास सेगमेंटद्वारे घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेताना दिसतो. संपूर्ण आठवडाभरात झालेल्या वाद, गैरसमज आणि नियमभंगावर अभिनेता थेट आणि स्पष्ट शब्दांत भाष्य करताना दिसतो. याच आठवड्यात एक मोठा धक्का बसला तो म्हणजे दिव्या शिंदे हिचे अनपेक्षित एलिमिनेशन झाले. घरातील काही स्पर्धकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर आरोपांमुळे बिग बॉसने तिला तात्काळ घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे घरातील सदस्यांनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

धर्मेंद्र यांच्या ५३ वर्षे जुने हिट गाण्याचा रिमेक; चाहत्यांना राग अनावर, म्हणाले ‘प्रसिद्ध गाण्याचा अपमान..’

मात्र, हे चकीत करणारे धक्के इथेच थांबले नाही. काल नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने आणखी एक स्पर्धक घरातून बाद होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे याच आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आणि ‘आता पुढचा नंबर कुणाचा असेल?’ यावर सगळ्यांचे लक्ष वेधून राहिले आहे.

सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपणार असल्याचे सांगितले जात आहे. मॉडेल असलेल्या ओमकारने सुरुवातीला आपल्या शांत स्वभावाने आणि सौम्य वागणुकीने घरातील अनेक स्पर्धकांची मने जिंकली होती. मात्र, जसजसे दिवस पुढे सरकले, तसतसा त्याच्या खेळात फारसा बदल झालेला दिसून येत नाही आहे, टास्कमध्ये कमी सहभाग घेत असल्याचे त्यावर आरोप देखील होऊ लागले.

Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

या आठवड्यात ओमकारचा रोशनसोबत मोठा वाद झाला होता. याआधीही विशालसोबत त्याचे खटके उडाले आहेत. अनेकदा तो केवळ टास्कच्या वेळीच आपली ताकद दाखवतो आणि इतर वेळी तो मागे असतो असे सदस्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या कारणांमुळे आणि प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर ओमकारला अखेर घराबाहेर पडावे लागल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कालच्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये इतरही अनेक मुद्द्यांवर रितेश देशमुखने स्पर्धकांची कानउघडणी केली. तन्वी कोलतेचा एक व्हिडिओ दाखवत तिच्या सामान चोरीच्या प्रकरणाची पोलखोल करण्यात आली. यावरून तिला चांगलेच सुनावण्यात आले. त्याचप्रमाणे रुचिता जामदारने आठवडाभर घातलेल्या गोंधळावरून रितेशने तिला कठोर शब्दांत समज दिली. यावेळी दीपाली सय्यदालाही रितेशच्या रागाला सामोरे जावे लागले. आता येणाऱ्या नव्या आठवड्यात ‘भाऊचा धक्का’मध्ये कानउघडणी झालेल्या स्पर्धकांच्या वागण्यात बदल होतो की ते पुन्हा त्याच चुका करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 updates omkar raut eliminate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट
1

Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

धर्मेंद्र यांच्या ५३ वर्षे जुने हिट गाण्याचा रिमेक; चाहत्यांना राग अनावर, म्हणाले ‘प्रसिद्ध गाण्याचा अपमान..’
2

धर्मेंद्र यांच्या ५३ वर्षे जुने हिट गाण्याचा रिमेक; चाहत्यांना राग अनावर, म्हणाले ‘प्रसिद्ध गाण्याचा अपमान..’

केतकी माटेगावकरची ‘रुबाब’ला दाद; मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचे अभिनेत्रीने केले आवाहन
3

केतकी माटेगावकरची ‘रुबाब’ला दाद; मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचे अभिनेत्रीने केले आवाहन

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो
4

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर

Feb 08, 2026 | 11:30 AM
WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

Feb 08, 2026 | 11:25 AM
हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

Feb 08, 2026 | 11:20 AM
Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

Feb 08, 2026 | 11:20 AM
BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

Feb 08, 2026 | 11:19 AM
IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

Feb 08, 2026 | 11:16 AM
Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

Feb 08, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.