• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Bigg Boss Marathi Season 6 Tanvi Got Advised By Ritesh Deshmukh On The Weekend War

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात तन्वी कोलते, रुचिता जामदार आणि अनुश्री माने या तिघी घरातील सर्वाधिक चर्चेत आहेत. भाऊच्या धक्क्यावर तन्वीने सागरशी घातलेल्या राड्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच सुनावत सल्लाही दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 08, 2026 | 02:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘बिग बॉस मराठी पर्व सहावे’ म्हणजे वळणांचा खेळ! पण या खेळात प्रत्येक वळण गाजवणारे स्पर्धक म्हणजे रुचिता जामदार, अनुश्री माने तसेच तन्वी कोलते! या तिघींना बिग बॉसच्या घरातील तोफा म्हंटल्या तरी वावगं ठरणार नाही. भाऊच्या धक्क्यावर प्रत्येकवेळी या तिघींना रितेश धारेवर धरतात कारण आठवड्यातील एकही दिवस ते गरजण्याचे सोडत नाहीत. अशात या आठवड्यात तन्वीने सागरशी घातलेला राडा यामुळे रितेश यांनी तन्वीची रिमांड घेतली आहे. तिला ऐकवले तर आहेच तसेच सल्लाही दिला आहे.

Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

तन्वीला काय मिळाला सल्ला?

रितेश तन्वीला म्हणाले की “तुम्ही कुणाचं ऐकून घेण्याअगोदरच स्वतःवर आरोप लावून घेता. ते आरोपही तुम्ही स्वतः केलेले असता.” रितेश म्हणाले की “एखादा रबर इतका ही ताणू नका की ते पुन्हा येऊन आपल्यालाच लागेल.” तन्वीला मिळालेला हा सल्ला तन्वी किती मनावर घेईल? हे पाहणे मज्जेशीर ठरणार आहे. रितेश यांच्या सांगण्यावर प्रेक्षकांनी तन्वीचीच बाजू घेतल्याचे फारसे दिसून येत आहे. तन्वीमध्ये Winner Quality असल्याचे प्रेक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

काय म्हणतोय आणखीन एक प्रोमो?

आणखीन एक प्रोमो शेअर करण्यात आले आहे. त्यामध्ये तन्वीने आयुषला रागात मुक्के मारले आहे. त्यामुळे तिच्याविषयी आणखीन चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या प्रोमोमध्ये तन्वीची पोलखोल करण्यात आली आहे. वारंवार तन्वीबाबत येणारे प्रोमो हा आठवडा तन्वीने गाजवला असल्याचे दृश्य तयार करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद येत आहे.

Dhanush नाही तर Mrunal Thakur चा क्रश कोण? व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

आज कोण होणार घराबाहेर?

वीकएंड वॉरचा चौथा आठवडा, राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदेनंतर आता ओमकार राऊत हा सदस्य घराबाहेर जाईल असे सगळ्यांचे म्हणणे तशी चर्चा दिसून येत आहे. पण नक्की कोण होईल घराबाहेर? हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

Web Title: Bigg boss marathi season 6 tanvi got advised by ritesh deshmukh on the weekend war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर
1

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो
2

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो
3

Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो

Bigg Boss Marathi 6: ‘आई-बाबांची आठवण अन् डोळ्यात पाणी’, बिग बॉस मराठीच्या घरात भावुक झाला करण!
4

Bigg Boss Marathi 6: ‘आई-बाबांची आठवण अन् डोळ्यात पाणी’, बिग बॉस मराठीच्या घरात भावुक झाला करण!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

Feb 08, 2026 | 02:51 PM
Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

Feb 08, 2026 | 02:49 PM
NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

Feb 08, 2026 | 02:47 PM
Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय

Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय

Feb 08, 2026 | 02:42 PM
येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Feb 08, 2026 | 02:40 PM
झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

Feb 08, 2026 | 02:40 PM
Pune : महापालिका स्थायी समिती घेणार करवाढीचा निर्णय! प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय नाही

Pune : महापालिका स्थायी समिती घेणार करवाढीचा निर्णय! प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय नाही

Feb 08, 2026 | 02:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.