Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Cinema Day : कोणताही चित्रपट पहा फक्त 99 रुपयांमध्ये, उशीर करू नका; लवकर ऑनलाइन तिकीट करा बुक!

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख म्हणून 20 सप्टेंबर निश्चित केली आहे. नॅशनल मल्टीप्लेक्स ट्रेड बॉडीने म्हटले आहे की, देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाप्रेमींसाठी केवळ ९९ रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध असणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स सिनेपोलिस मिराज मूव्ही टाइम आणि डिलाइटसह चार हजारांहून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 19, 2024 | 10:52 AM
फोटो सौजन्य - iSTock

फोटो सौजन्य - iSTock

Follow Us
Close
Follow Us:

कोरोना कालावधीनंतर लोकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी 2022 मध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन सुरू करण्यात आला. आता त्याची तिसरी आवृत्ती 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख म्हणून 20 सप्टेंबर निश्चित केली आहे. नॅशनल मल्टीप्लेक्स ट्रेड बॉडीने म्हटले आहे की, देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाप्रेमींसाठी केवळ ९९ रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध केली जाणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, मूव्ही टाइम आणि डिलाइटसह चार हजारांहून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत.

या चित्रपटांमध्ये युद्ध, कहां शुरू कहां खमिर, मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा 2, पंजाबी चित्रपट सुचा सूरमा, हॉलिवूड चित्रपट नेव्हर लेट गो आणि ट्रान्सफॉर्मर्स वन यासह द बकिंगहॅम मर्डर्स आणि पंजाबी चित्रपट अर्दास सरबत दे भले यांचा समावेश आहे .

अनेक मोठे चित्रपट राष्ट्रीय चित्रपट दिनाचा भाग असतील
यासोबतच, स्त्री 2 सोबत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणारे तुंबड आणि वीर जरा हे चित्रपट देखील राष्ट्रीय चित्रपट दिनाचा एक भाग असतील. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना सिनेमाचा आनंद देण्यासाठी हा दिवस गेल्या दोन वर्षांपासून साजरा केला जात आहे.

हे देखील वाचा – छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची व्याख्या; म्हणाल्या, “दीपिका, आलिया सारखं दिसण्याचा प्रयत्न करेन, पण…”

या यशात योगदान देणाऱ्या सर्व चित्रपट रसिकांचे आभार असे असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. जे अद्याप त्यांच्या स्थानिक चित्रपटगृहात परतले नाहीत त्यांना पुन्हा एकदा आमंत्रण दिले जात आहे. उल्लेखनीय आहे की राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये सुमारे 60 लाख लोकांनी चित्रपट पाहिले आहेत. आणि आता ही संख्या दर राष्ट्रीय चित्रपट दिनाला वाढते आहे. तुम्हाला जर फक्त ९९ रुपयात चांगल्या आणि सुपरहिट चित्रपटांचा अनुभव हवा असेल तर आताच त्वरित तिकीट बुक करा आणि चित्रपटांचा आनंद लुटा.

Web Title: Book my show new launch a special offer on national cinema day watch any movie for just rs 99

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

मुलगी झाली हो! अरबाज खान आणि शूरा खानने दिली आनंदाची बातमी, खान कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री
1

मुलगी झाली हो! अरबाज खान आणि शूरा खानने दिली आनंदाची बातमी, खान कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री

‘तू मरणार आहेस…?’ सैफ अली खानने म्हटले असं काही… काजोलने भावुक होऊन मारली मिठी
2

‘तू मरणार आहेस…?’ सैफ अली खानने म्हटले असं काही… काजोलने भावुक होऊन मारली मिठी

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर
3

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

Anita Hassanandani: टीव्हीवरील नागिन ‘छोरियां चलीं गाव’ची ठरली विजेता, शो जिंकल्यानंतर व्यक्त केला आनंद
4

Anita Hassanandani: टीव्हीवरील नागिन ‘छोरियां चलीं गाव’ची ठरली विजेता, शो जिंकल्यानंतर व्यक्त केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.