• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Fans Were Stunned To See Sai Beauty See Photos

‘हाय, पल में मैं पिघल जाऊँ हाँ…’ सईचे सौंदर्य पाहताच थक्क झाले चाहते, पहा PHOTOS

मराठी अभिनेत्री आणि आता सध्या बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवणारी सई ताम्हणकर चर्चेत आहे. सई अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती स्वतःचे फोटो देखील शेअर करताना दिसत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोला चाहते भरभरून प्रतिसाद देखील देत आहे. तसेच आता सई ताम्हणकर लवकरच बॉलिवूड चित्रपट Ground Zero मध्ये अभिनेता इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 03, 2025 | 11:32 AM
सईचे सौंदर्य पाहताच थक्क झाले चाहते, पहा PHOTOS (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सईचे सौंदर्य पाहताच थक्क झाले चाहते, पहा PHOTOS (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 सई ताम्हणकरने नुकतेच तिचे नवे ताजे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित आणि सुंदर दिसत आहे.

सई ताम्हणकरने नुकतेच तिचे नवे ताजे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित आणि सुंदर दिसत आहे.

2 / 5 सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर रंगीबिरंगी रंगाचे नक्षी काम केले आहे.

सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर रंगीबिरंगी रंगाचे नक्षी काम केले आहे.

3 / 5 सईने परिधान केलेल्या या ड्रेसवर फुलांची डिझाइन खूपच मोहक दिसत आहे. तसेच या फोटोवर चाहते तिला भरभरून प्रतिसाद देत आहे.

सईने परिधान केलेल्या या ड्रेसवर फुलांची डिझाइन खूपच मोहक दिसत आहे. तसेच या फोटोवर चाहते तिला भरभरून प्रतिसाद देत आहे.

4 / 5 सईने  पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसवर गोल्डन रंगाचे मोठे इअरिंग घातल्या आहेत. तसेच केसांची हेअरस्टाईल आकर्षित केली आहे.

सईने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसवर गोल्डन रंगाचे मोठे इअरिंग घातल्या आहेत. तसेच केसांची हेअरस्टाईल आकर्षित केली आहे.

5 / 5 सईने या पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसवर साधा आणि रेखीव मेकअप निवडला आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी ब्लश, गुलाबी आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकचा वापर केला आहे.

सईने या पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसवर साधा आणि रेखीव मेकअप निवडला आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी ब्लश, गुलाबी आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकचा वापर केला आहे.

Web Title: Fans were stunned to see sai beauty see photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Bollywood
  • marathi cinema
  • Sai Tamhankar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Feb 17, 2026 | 08:38 AM
Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Feb 17, 2026 | 08:31 AM
‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Feb 17, 2026 | 08:31 AM
Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Feb 17, 2026 | 08:27 AM
T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

Feb 17, 2026 | 08:26 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Feb 17, 2026 | 08:24 AM
पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Feb 17, 2026 | 08:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.