मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले आहे. नेरूळ येथील DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बॉलीवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी धमालचा चौथा भाग ‘धमाल 4’ अधिकृतपणे जाहीर झाला आहे. या सिनेमात अजय देवगणसह रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि तुषार कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या भाऊच्या धक्क्यावर कानउघडणी सोबतच रितेश काही सदस्यांचे कौतुक देखील करणार आहे. रितेशने सर्वात लाडका आणि प्रभावी सदस्य प्रभु शेळके याच्या खेळाचे तोंडभरून कौतुक केले.
एकमेकांच्या अंगावर धावून जायचं , धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार का?" अशा शब्दांत रितेश भाऊंनी आपली नाराजी व्यक्त केली
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि 'तुझ्या सोबतीने' या प्रसारित झाल्या असून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच आता यात आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे.
बॉक्स ऑफिसवर सध्या 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट भरभरून कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यात १४ कोटींची कमाई केली आहे. आणि प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत.
सध्या मराठी चित्रपट धमाका करत आहेत. आता अशातच अल्ट्रा झकास ओटीटी नवीन हॉरर वेब सीरिज प्रदर्शित केली आहे. ज्याचे नाव आहे ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’. ही वेब सीरिज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.
२२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या कार्यक्रमात ५६ चित्रपटांचा अनुभव प्रेक्षकांना घेता आला आहे. तसेच या सोहळ्याला मोठंमोठ्या लोकांचीही उपस्थिती लाभली आहे.