Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात; Shelar Mama Foundationतर्फे भक्तिमय जागर, भक्तांची मोठी गर्दी

अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 21, 2026 | 06:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असून त्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते.या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे १९ मार्चपासून ते २७ मार्च या कालावधीत ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलार मामा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार, डॉ. नीलम गोऱ्हे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मनोरंजन क्षेत्रातील तेजस्विनी पंडित , रेश्मा शिंदे, सौरभ गोखले, मेघन जाधव, विघ्नेश जोशी आदी कलाकारही सहभागी होणार आहेत.

गेल्या काही वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रीय असलेल्या शेलारमामा फाऊंडेशन या संस्थेतर्फे मुंबईच्या लोअर परळ येथे चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करणात येते. हिंदू धर्म, आपल्या परंपरा आणि संस्कृती याचे जतन आणि संवर्धन यासह हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हा या चैत्र नवरात्रोत्सवा मागचा हेतू असल्याचे अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले.

”लग्नात जो खर्च झाला त्याचा पश्चाताप…”, अभिनेत्री अमृता खानविलकरचे लग्नाविषयी मोठे वक्तव्य; खर्चाबद्दल व्यक्त केली खंत

कोकण वैभव जवळ, तालचेकरवाडी शाळेसमोर, लोअर परळ उड्डाणपुलाखाली १९ मार्च २०२६ ते २७ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या उत्सवात अभिषेक, शृंगार पूजा, मंडल पूजा, पाठ वाचन, नवचंडी होमहवन,भजन, ललिता सहस्त्रनाम, कुंकू मार्चन, देवीचा गोंधळ, जागरण महिला पुरीहिताचें पठण, श्रीरामनवमी उत्सव, विसर्जन आदी आराधनेने चैत्र नवरात्री उत्सवाचा जागर केला जाणार आहे.

Arti Singh : “माझं शरीर, माझी चॉईस…” ट्रोलिंगवर आरती सिंहने दिले रोकठोक उत्तर; Bikni Photos होते चर्चेत

Web Title: Grand chaitra navratri festival organized by shelar mama foundation dignitaries in attendance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • Eknath Shinde
  • Sushant Shelar

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.