मराठी फिल्म इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आलेली आहे.
निवडणूकीनिमित्त पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांची भेट एका मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली. त्याने खास इन्स्टा पोस्ट शेअर करत पंतप्रधानांच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच धर्मावर २ चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला सुशांतने हजेरी लावली होती. त्यावेळी सुशांतचे कमी झालेले वजन पाहून अनेकांना धक्काच बसला…
अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक (Stone Pelting On Sushant Shelar Car) करण्यात आली आहे. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुशांतच्या गाडीवर हल्ला (Attack On Sushant shelar Car)…
अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) (MBCCL) स्थापना केली आहे. ‘शेलार मामा फाऊंडेशन’ (Shelar Mama Foundation) आणि ‘प्लॅनेट मराठी’ (Planet Marathi) प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे (MBCCL Logo)…