• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Manmauji Marathi Movie Trailer Released

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट, चित्रपटाचे धमाकेदार ट्रेलर रिलीज!

मराठी चित्रपट 'मनमौजी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले अजून या चित्रपटामध्ये एका तरुण मुलाची रंजक गोष्ट पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 24, 2024 | 10:31 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही तर चक्क दोन तरुणी प्रवेश करतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट ‘मनमौजी’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून, आतापर्यंत पोस्टर आणि टीजरमध्ये दिसलेल्या फ्रेशनेसमुळे चित्रपटाविषयी आधीच असलेलं कुतुहल आता आणखी वाढले आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला “मनमौजी” हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी “मनमौजी” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. तसेच, क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहे.

अभिनेता भूषण पाटील याने छावा या चित्रपटामधून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केले. आणि आता तो “मनमौजी” चित्रपटामध्ये हॅंडसम व्यक्तिरेखा साकारणार आहे. तसेच या चित्रपटामधील अभिनेत्री सायली संजीवने अनेक मराठी चित्रपटामध्ये तसेच मालिकेत काम केल्यानंतर ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. “मनमौजी” हा चित्रपट येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – शर्वरी वाघचा ब्लॅक हॉट मिनी स्कर्ट लुक, टेनिस खेळताना दिसली सौंदर्यवती

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात दोन तरुणी येतात, त्यानंतर या तरुणाचे मुलींविषयीचे विचार बदलतात का? त्याचं प्रेम जडतं का? अशा आशयसूत्रावर “मनमौजी” हा चित्रपट बेतला आहे. प्रेमकथेशिवाय कथेला अनेक भावनिक पदर असल्याचंही तुम्हाला ट्रेलरमधून पाहायला मिळणार आहे. उत्तम कलाकार, रंजक गोष्ट, नेत्रसुखद लोकेशन्स, श्रवणीय संगीत याचा मिलाफ “मनमौजी” चित्रपटातून नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. “मनमौजी” हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Manmauji marathi movie trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 10:31 AM

Topics:  

  • Marathi Movie News
  • sayali sanjeev

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gaza News: गाझात आता सुरु होणार गृहयुद्ध? हमास आणि दुमघुश जमतीमध्ये तीव्र संघर्ष; चकामकीत २० हून अधिक ठार

Gaza News: गाझात आता सुरु होणार गृहयुद्ध? हमास आणि दुमघुश जमतीमध्ये तीव्र संघर्ष; चकामकीत २० हून अधिक ठार

Oct 16, 2025 | 11:20 PM
फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर

फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर

Oct 16, 2025 | 11:12 PM
Womens ODI World Cup 2025: महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक; टीम इंडियासाठी प्लेऑफचा रस्ता खडतर

Womens ODI World Cup 2025: महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक; टीम इंडियासाठी प्लेऑफचा रस्ता खडतर

Oct 16, 2025 | 10:47 PM
५ कोटी रोख, १.५ किलो सोनं, २२ अलिशान घड्याळं… DIG च्या घरातून आढळली ‘अफाट’ संपत्ती; पाहून व्हाल थक्क!

५ कोटी रोख, १.५ किलो सोनं, २२ अलिशान घड्याळं… DIG च्या घरातून आढळली ‘अफाट’ संपत्ती; पाहून व्हाल थक्क!

Oct 16, 2025 | 10:28 PM
Diwali 2025 मध्ये Skoda Slavia चा बेस व्हेरिएंट आणा घरी, 2 लाखांचे डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI?

Diwali 2025 मध्ये Skoda Slavia चा बेस व्हेरिएंट आणा घरी, 2 लाखांचे डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI?

Oct 16, 2025 | 10:23 PM
‘बस कप हिसकावून घेऊ शकता…’; ट्रॉफी वादावर वरुण चक्रवर्तीने साधला मोहसिन नकवींवर निशाणा, पहिल्यांदाच सोडले मौन

‘बस कप हिसकावून घेऊ शकता…’; ट्रॉफी वादावर वरुण चक्रवर्तीने साधला मोहसिन नकवींवर निशाणा, पहिल्यांदाच सोडले मौन

Oct 16, 2025 | 10:00 PM
Rajnth Singh: ‘देशातील युवकांकडे कौशल्य असेल तर…”; काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?

Rajnth Singh: ‘देशातील युवकांकडे कौशल्य असेल तर…”; काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?

Oct 16, 2025 | 09:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक

Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक

Oct 16, 2025 | 07:58 PM
Dhule : रस्त्याच्या दुरावस्थेला नागरिक त्रस्त; तालुक्यात गावकऱ्यांचे अनोखे आभार आंदोलन

Dhule : रस्त्याच्या दुरावस्थेला नागरिक त्रस्त; तालुक्यात गावकऱ्यांचे अनोखे आभार आंदोलन

Oct 16, 2025 | 07:00 PM
Panvel : पनवेलमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर भाजपचं आंदोलन

Panvel : पनवेलमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर भाजपचं आंदोलन

Oct 16, 2025 | 06:52 PM
Buldhana : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासींचे आमरण उपोषण

Buldhana : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासींचे आमरण उपोषण

Oct 16, 2025 | 06:44 PM
Kolhapur Gokul Morcha : वेळ आली तर गोकूळच्या अध्यक्षांचा कान धरेल,शौमिका महाडिक यांचा इशारा

Kolhapur Gokul Morcha : वेळ आली तर गोकूळच्या अध्यक्षांचा कान धरेल,शौमिका महाडिक यांचा इशारा

Oct 16, 2025 | 06:00 PM
Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

Oct 16, 2025 | 03:40 PM
नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

Oct 16, 2025 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.