Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ प्रोमो शूटमध्ये अभिनेत्याची लाथ थेट अभिनेत्रीच्या…अशोक फळदेसाईने शेअर केला किस्सा

सध्या सन मराठी वाहिनीवर 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. अशातच, अभिनेता अशोक फळदेसाईने प्रोमो शूट दरम्यान घडलेला एक किस्सा शेअर केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 22, 2025 | 12:47 AM
'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' प्रोमो शूटमध्ये अभिनेत्याची लाथ थेट अभिनेत्रीच्या...अशोक फळदेसाईने शेअर केला किस्सा

'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' प्रोमो शूटमध्ये अभिनेत्याची लाथ थेट अभिनेत्रीच्या...अशोक फळदेसाईने शेअर केला किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मालिका नेहमीच प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत असतात. सध्या विविध आशयाच्या मालिका वाहन्यांवर पाहायला मिळत आहे. सन मराठी सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी उत्तम मालिकांची निर्मिती करत आहे. अशीच एक मालिका म्हणजे तुझ्यासाठी तुझ्यासंगं.

‘सन मराठी’वर ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवी मालिका दररोज रात्री ९.३० वाजता प्रसारित होत आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आहे. मालिकेत तेजाची भूमिका अशोक फळदेसाई तर वैदहीची भूमिका अनुष्का गीते साकारत आहे. याच मालिकेत माईसाहेब ही खलनायिकेची दमदार भूमिका स्नेहलता वसईकर साकारत आहेत.दरम्यान, मालिकेचा प्रोमो चांगलाच चर्चेत होता. मात्र, यामागची स्टोरी खुद्द अशोक फळदेसाईने सांगितली आहे.

तारा आणि वीर पहारिया खरंच करतायत एकमेकांना डेट? दोघांचे ‘हे’ कृत्य पाहून सोशल मीडियावर उडाली खळबळ

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’च्या प्रोमो शूटिंगबाबत अभिनेता अशोक फळदेसाई म्हणाला, “’तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत तेजा ही भन्नाट भूमिका करत आहे. कब्बडीचा एक सीन शूट करत होतो. आधी प्रॅक्टिस केली, पण शूटमध्ये एक टेक असा गेला की मी अनुष्काला आउट करण्यासाठी लाथ मारली, आणि ती लाथ चुकवायची होती. मात्र, लाथ अनुष्काच्या डोक्याला लागली. सगळं काही सेकंदात घडलं. मी अक्षरश: घाबरलो होतो. यानंतर अनुष्का डोकं धरून बसली, सेटवर सगळे धावत आले. मात्र अवघ्या दोन मिनिटात अनुष्का पुन्हा उभी राहिली आणि सीन पूर्ण केला. त्यानंतर माझ्याच पायाला सूज आली आणि मी पुढचे दोन दिवस लंगडत शूटिंग केलं. पण टीमने माझी खूप काळजी घेतली”

काही ढसाढसा रडले, तर काहींनी केलं बेस्ट फ्रेंडला प्रपोज; थिएटरमधल्या ‘या’ रील्सने वाढवले ‘Saiyaara’ चे वर्चस्व

अशोक पुढे म्हणाला की, “तेजा ही भूमिका एकदम डॅशिंग आहे. मालिकेतून पहिल्या नजरेतलं प्रेम आणि त्याची सुंदर, निस्वार्थ कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. तेजाचं निरागस प्रेम वैदहीपर्यंत पोहोचत नाही, पण तो न थांबता तिच्या प्रेमासाठी लढतो. कधीतरी वैदहीचं मन तो नक्कीच जिंकेल. प्रेक्षकांनी आम्हाला आता जो प्रतिसाद दिला आहे, तो यापुढेही मिळेल याची पूर्ण खात्री आहे.” प्रोमोमध्ये तेजाचं रांगडं व्यक्तिमत्त्व आणि वैदहीसाठीची त्याची निष्ठा प्रेक्षकांना भावत आहे. विशेष म्हणजे अशोक फळदेसाई या भूमिकेसाठी पूर्णपणे नव्या लूकमध्ये दिसतो आहे आणि त्याच्या स्क्रीन प्रेझेन्सला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

Web Title: Marathi actor ashok phal dessai shared story behind tuzyasathi tuzyasang serial promo shoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral
1

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
3

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
4

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.