क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीला, संघर्षाला आणि दूरदृष्टीला वंदन करणारी स्टार प्रवाहची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला.
यशच्या अपघाताबद्दल कावेरी धर्माधिकारी कुटुंबाला सांगणार तोच यशच्या चेहऱ्याशी साम्य असलेला युग धर्माधिकऱ्यांच्या कुटुंबात येतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.
सध्या ‘बाईपण जिंदाबाद’ या सिरीजमधून महिलांचे वेगवेगळे पैलू आणि समस्या उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर येत आहेत आणि आता या सिरीजमधील ‘अनुराधा’ प्रेक्षकांसमोर येणार आहे. काय आहे ही कथा जाणून घ्या
'दामिनी' ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला होता आता या मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सावळ्याची जणू सावली' हि मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्याने नुकताच साखरपुडा केला असून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याची पत्नी देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने मराठी…
‘तारिणी’ मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनारने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा अगदीच वेगळी अशी अंडरकव्हर कॉपची भूमिका साकारताना आलेला अनुभव नक्की वाचा
निखिल दामले सध्या ‘कमळी’ या मालिकेत महत्त्वाची आणि मुख्य भूमिका साकारत आहे. तरूणींच्या गळ्यातील ताईत झालेला हृषी सर्वांनाच आवडतोय. या मालिकेतील आपला अनुभव निखिलने आपल्या वाचकांसह शेअर केलाय.
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘वीण दोघातली तुटेना’ प्रेक्षकांच्या मनावर पकड घेताना दिसत आहे. नुकतेच स्वानंदी आणि समर एकमेकांसमोर आले असून आता अडचणी वाढणार आहेत
स्टार प्लसचा नवा शो ‘संपूर्णा’ सोनू सूदच्या हातून ट्रेलर लाँच होत असून, हा केवळ मनोरंजन नव्हे तर समाजातील स्त्रियांच्या संघर्षांचे वास्तव दाखवणारा प्रभावी प्रवास आहे.