Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannes 2025 मध्ये फाटलेला ड्रेस का घालून आली उर्वशी रौतेला? अभिनेत्रीने सांगितले खास कारण!

मराठी सोबतीने हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे सध्या कान्समधील डेब्यूमुळे आहे. अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत असते. तिच्या कमालीच्या फॅशन आणि ग्लॅमरस फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते.

  • By सायली ससाणे
Updated On: May 22, 2025 | 12:13 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

मराठीबरोबरच नेहाने हिंदी कलाविश्वदेखील नाव गाजवलं आहे. ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पुढे नेहा पेंडसे ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. प्रेक्षकांना तिचे पात्र खूप आवडले. यांनतर नेहा पेंडसे शेवटची ‘जून’ या चित्रपटात झळकली होती त्या नंतर नेहा काय नवीन भूमिका साकारणार कोणत्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार या साठी चाहते देखील तितकेच उत्सुक होते पण आता प्रतीक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नेहा सातासमुद्रापार असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये डेब्यू करणार आहे.

नेहाने कान्समध्ये डेब्यू केला आणि तिने या फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. कान्समधील नेहाचा रेड कार्पेट लुक आता समोर आला असून तिच्या या खास आऊटफिटमध्ये ती सुंद दिसत आहे. नेहाचा हा पहिला कान्स लुक असून अजून दोन वेगवेगळ्या आणि तितक्याच आकर्षक लुकमध्ये ती दिसणार आहे. तिचे हे नवनवीन लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

Cannes 2025 मध्ये आदिती राव हैदरीचा खास अंदाज, ‘लाल परी’ बनून वेधले लोकांचे लक्ष!

कान्स या मोठ्या फिल्म फेस्टिव्हलबद्दल बोलताना नेहा म्हणाली, “प्रत्येक कलाकारांसाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्न असत आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्ती सारखा आहे. मला माझा लुक हा थोडा खास ठेवायचा होता पण सोबतीने तो कसा उठावदार आणि वेगळा दिसू शकतो याचा देखील मी विचार केला आणि मनीष घरतने हे सत्यात उतरवण्यासाठी माझी मदत केली आणि हा लुक उत्तम बनवला आहे. कान्स साठीचा लुक हा मला शार्प आणि तितकाच ताकदीचा असावं असं वाटतं होत. कान्स डेब्यू करताना थोडी धाकधूक तर होती पण टेन्शन न घेता तिथल्या गोष्टी छान एन्जॉय करायच्या हेच ठरवून मी इकडे आली आहे.’ असे अभिनेत्रीने सांगितले.

Operation Sindoor की घटस्फोटाच्या अफवांवर पूर्णविराम? ऐश्वर्या रायच्या ‘देसी लुक’ बद्दल नेटकरी काय म्हणाले?

नेहाने आजवर तिच्या प्रत्येक फॅशन स्टेटमेंट ने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे आणि कान्स मधल्या या तिच्या लुकच देखील तितकच तोंडभरून कौतुक प्रेक्षक करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्रीचा मेकअप, काळ्या रंगाचा लांबलचक गाउन आणि तिच्या केसांची हेअर स्टाईल पाहून चाहते चकित झाले आहेत. एका मराठी अभिनेत्रीने सातासमुद्रापार जाणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे याचा चाहत्यांना आभिमान वाटत आहे. नेहाच्या या फोटोवर चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.

Web Title: Marathi actress neha pendse entry at the cannes film festival see her stunning look here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा
1

सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
2

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड
3

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!
4

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.