Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”लक्ष्मी निवास’ मालिकेने बदललं आयुष्य..’ मेघन जाधवची वर्षअखेरची भावुक पोस्ट, अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी

'लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेमध्ये जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधवने नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने या मालिकेच्या त्याच्यासोबत जोडलेल्या आठवणी शेअर केल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 22, 2025 | 01:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मेघन जाधवची वर्षअखेरची भावुक पोस्ट
  • अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी
  • ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवीन वळण
 

झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ ही लोकप्रिय मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेमधील जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव या मालिकेने त्याला कसे बदलले याबद्दल सांगितले आहे. अभिनेता मेघन जाधवने २०२५ या सरत्या वर्षातल्या त्याच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले.अभिनेता म्हणाला, ‘२०२५ वर्षाची माझी सुरुवात “लक्ष्मी निवास” मालिकेपासून झाली. वर्षाच्या दुसऱ्या दिवशी २ जानेवारीला मी शूट सुरु केल आणि ४ जानेवारीला माझी मालिकेत एन्ट्री झाली होती. ‘

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

‘खरं सांगायचं तर, या वर्षाबद्दल माझ्या मनात एक रिकामी चेकसारखी भावना होती, कारण मागील दोन वर्षे कामाच्या दृष्टीकोनातून फारशी चांगली नव्हती. पण फक्त दोन महिन्यांत, माझी आणि माझ्या सहकलाकार दिव्याची जोडी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय जोडी ठरली आणि आम्ही प्रत्येक माध्यमामध्ये झळकत होतो. मी नेहमी स्वतःला म्हणायचो, “एक संधी द्या, मी माझी किंमत सिद्ध करीन”, आणि देवाच्या कृपेने मला ती संधी मिळाली. मला जे काही जमत ते दाखवता आलं याचा खूप आनंद आहे.’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘या वर्षभरात देव खूपच कृपाळू राहिला काही पुरस्कार मिळाले आणि शेवटी माझ्या आयुष्याच्या प्रेमाशी लग्न झाले. त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी एका रोलरकोस्टरसारखं सुंदर राहिलं आहे. या वर्षाने मला एक अशी गोष्ट शिकवली, ज्याकडे मी याआधी कधीच लक्ष दिलं नव्हतं ती म्हणजे कृतज्ञता. माझी सहकलाकार दिव्या हिला विचाराल तर तीही हिच गोष्ट सांगेल, कारण रोजच्या रोज आम्ही एकत्र देवाचे आभार मानणे हा आमचा सकाळचा नियम आहे. काम, प्रसिद्धी आणि त्यासोबत येणाऱ्या अनेक गोष्टींपलीकडे जाऊन, या वर्षाने मला सर्वात मोठा धडा दिला जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहण. आतापर्यंत मी फक्त कामाकडेच लक्ष देत होतो, पण या वर्षाने मला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल कसा साधायचा हे शिकवलं. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे समजलं.’ असे अभिनेता म्हणाला.

PM Narendra Modi Biopic: ‘हा’ दक्षिण भारतीय स्टार मोठ्या पडद्यावर साकारणार मोदींची भूमिका, माँ वंदे’अभिनेत्याचे गुजरातशी जुने नाते

‘लक्ष्मी निवास’ या मालिकेने अभिनेत्याच्या आयुष्यत असंख्य सुंदर आठवणीं दिसल्या आहेत. अभिनेत्याला या मालिकेसाठी लोकप्रिय जोडी, सर्वोत्कृष्ट पुरुष पात्र असे अनेक पुरस्कार मिळाला आहे. आणि यासाठी त्याने सगळेच मनापासून आभार देखील मानले आहे. तसेच सध्या मालिकेची कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या सिद्धू, भावना, जान्हवी, विश्वा आणि जयंत यांच्यातील नाट्यमय संघर्ष उंचावलं आहे. ही मालिका प्रेक्षकांना दररोज नवनवीन ट्विस्ट्स आणि भावनिक वळणांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे.

Web Title: Meghan jadhav shared memories of the lakshmi niwas series on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.