Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नवरा माझा नवसाचा 2” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर!

तब्बल १६ वर्षानंतर "नवरा माझा नवसाचा 2" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची आतुरता चाहत्यांनी अगदी मनापासून केली असून, बाप्पानी त्यांची प्रार्थना पूर्ण केली आहे. तसेच आता नुकताच या चित्रपटाचा टीजर लाँच केला आहे, ज्यामध्ये मराठी कलाकार धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे क्रेझ चाहत्यांमध्ये खूप वाढले आहे. "नवरा माझा नवसाचा 2" याचे पोस्टर पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर सध्या झळकते आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 14, 2024 | 10:41 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. हा टीजर लाँच झाल्याबरोबरच चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. हा चित्रपट नक्कीच ब्लॉकब्लस्टर होणार अशी चाहत्यांची इच्छा आहे.

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.

हे देखील वाचा- BIGG BOSS Marathi : आर्याला रितेश देशमुख देणार काय शिक्षा, काढणार घराबाहेर?

“नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता “नवरा माझा नवसाचा 2” मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे झाले आहेत. त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Navra maja navsacha 2 movie is appearing on packaged mineral water bottles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 10:41 AM

Topics:  

  • entertainment
  • Sachin Pilgoankar

संबंधित बातम्या

Duniya Ki Thain Thain: एका विश्वासघाताने उद्ध्वस्त झालं आयुष्य; ‘विकी भैय्या’च्या सूडाची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
1

Duniya Ki Thain Thain: एका विश्वासघाताने उद्ध्वस्त झालं आयुष्य; ‘विकी भैय्या’च्या सूडाची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
2

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व
3

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!
4

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.