Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारिणीच्या चौकशीतून उलगडणार युवराजच्या खोलीचं गुपित, दयानंदमुळे जवळ येणार Tarini आणि Kedar?

तारिणी मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहे.तारिणी आणि युवराज यांच्यातील वाद आता अधिक रंगणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 03, 2025 | 12:59 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवरील तारिणी मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. तारिणी निशीच्या सोबत युवराजचं खरं रूप समोर आणण्यासाठी घरात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी युवराजवर एका ड्रग डीलमधील नुकसानाची रक्कम न भरल्याचा आरोप आहे. या रहस्यामागे नक्की कोण आहे, हे शोधण्याचा निर्धार तारिणी करते. दुसरीकडे, निशी खांडेकरणाच्या घरातील वातावरणात अडकते. पद्मिनी नोकरांना जेवायला सांगते पण जेवण बिघडल्याने घरात गोंधळ होतो. तारिणी ते सावरते. पण कौशिकीच्या मनात संशयाचं बीज पेरलं जातं. दरम्यान, केदार तारिणीला मिस करतोय.

दयानंदला तारिणी आणि केदारची वाढती जवळीक दिसते. तो त्यांच्या नात्याला बळ देण्यासाठी तारिणीकडून केदारच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला घरी बोलवण्यासाठी कारण शोधतो. दरम्यान, पद्मिनी, चेतना आणि ईशा सतत निशीसमोर अडथळे आणतात, पण तारिणी आपल्या हुशारीने ते दूर करते. इरा सोबत झालेल्या तिच्या मैत्रीने कौशिकीला आनंद होतो, पण शेखरप्रती तारिणीची नम्र वागणूक पाहून ती पुन्हा नाराज होते.

‘आज माझ्या बहिणींनी इतिहास रचला…’ महिला क्रिकेट संघाचे सेलिब्रिटींनी केले अभिनंदन; सर्वत्र विजयाचा जल्लोष

तारिणी आणि युवराज यांच्यातील वाद आता अधिक रंगणार आहे. युवराज तिची खिल्ली उडवतो, पण तारिणी ठामपणे सांगते की ती त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणारच. निशीला मात्र त्यांच्या नात्याबद्दल गैरसमज होतो आणि युवराज या गैरसमजाला खतपाणी घालतो. तारिणी युवराजच्या खोलीत शोध घेण्यासाठी जाते आणि तिथे तिची भेट गुलाबशी होते. पण जेव्हा सगळे खोलीत जातात, तेव्हा तिथे कुणीच नसतं. आता पण तारिणीच्या मनात शंका निर्माण झालेय ,तो माणूस नक्की कोण होता आणि अचानक कुठे गेला?

अभिषेक बजाजच्या Ex पत्नीने अशनूर कौरसोबतच्या नात्यावर केली टीका, म्हणाली “२१ वर्षांच्या मुलीसोबत…”

Web Title: New twist in zee marathis tarini series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • marathi serial update
  • tv serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
1

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.