Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आउट ऑफ सिल्याबस’चा भव्य अनावरण सोहळा; पोस्टर व म्युझिक लाँचला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’या चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा मराठी कलाकरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 11, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अगामी मराठी‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’या चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकाताच दिमाखात पार पडला.मुंबईतील परेल येथील पंचतारांकित ITC Grand Central हॉटेलमध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगतदार झाला.हा प्रेरणादायी चित्रपट डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली तयार केला असून, याचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे.

​दिग्गजांची उपस्थिती
​या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने अभिनेते महेश मांजरेकर, वैशाली सामंत, गौरव मोरे, रोहित माने, शिवाली परब, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, पॅडी कांबळे, कुणाल मेश्राम, अभय जोधपूरकर, सौरभ अभ्यंकर, गोपाळ गावंडे, मोहित कुलकर्णी, संजय पवार, अजिंक्य राऊत, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अद्वयी, अभिजित रामचंद्र, सानिका तोरस्कर आणि शेषपाल गणवीर या कलाकार मंडळींचा समावेश होता.

​चित्रपटाचे वेगळेपण आणि नवी कोरी जोडी
​’आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढविली आहे. अभिनेता अजिंक्य राऊत आणि नवोदित अभिनेत्री अद्वयी ही एक फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पोस्टरमध्ये दिसणारा ‘पुस्तकी अभ्यास करणारा नायक’ आणि ‘त्याच्याकडे पाहत बसलेली नायिका’ यामुळे कथेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा आयुष्याची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याची एक थरारक आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

‘राजा शिवाजी’च्या ‘छत्रपती’ अँथमचा BTS व्हिडिओ प्रदर्शित; चाहत्यांसाठी अजय-अतुलच्या संगीताची खास भेट

​निर्मिती आणि तांत्रिक बाजू
​या चित्रपटाची तांत्रिक बाजू अतिशय भक्कम असून चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे. निर्माते डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. तांत्रिक नाविन्य जपत सचिन मनोहराराव ढोकणे यांनी चित्रपटाचे ‘AI क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले आहे. तर संगीत दिग्दर्शक मोहित कुलकर्णी यांनी संगीताची धुरा सांभाळली असून, वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांनी गाण्यांना सुमधुर स्वर दिले आहेत. तर मनीष केदार व्यास, सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी पेलवली आहे. आणि संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे.

”मुलींचा फायदा घेणं…”, अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताचे वक्तव्य चर्चेत, करिअरच्या सुरुवातीच्या काळातील सत्य उघड

​मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर असून त्यांना सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली आहे. ‘अदू-तिशू प्रॉडक्शन अँड म्युझिक’ प्रस्तुत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Web Title: Out of syllabus grand unveiling ceremony overwhelming response from the audience to the poster and music launch event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘मातृभूमी’च्या कथेत मोठा बदल, सलमान खानचा चित्रपट चर्चेत;  नेमकं कारण काय?
1

‘मातृभूमी’च्या कथेत मोठा बदल, सलमान खानचा चित्रपट चर्चेत; नेमकं कारण काय?

‘राजा शिवाजी’च्या ‘छत्रपती’ अँथमचा BTS व्हिडिओ प्रदर्शित; चाहत्यांसाठी अजय-अतुलच्या संगीताची खास भेट
2

‘राजा शिवाजी’च्या ‘छत्रपती’ अँथमचा BTS व्हिडिओ प्रदर्शित; चाहत्यांसाठी अजय-अतुलच्या संगीताची खास भेट

”मुलींचा फायदा घेणं…”, अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताचे वक्तव्य चर्चेत, करिअरच्या सुरुवातीच्या काळातील सत्य उघड
3

”मुलींचा फायदा घेणं…”, अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताचे वक्तव्य चर्चेत, करिअरच्या सुरुवातीच्या काळातील सत्य उघड

Dhurandhar : एका चित्रपटासाठी 10,000 कॉस्ट्यूम, जसकीरत-हमजाच्या कपड्यांमागची रंजक कहाणी; आदित्य धरचा खुलासा
4

Dhurandhar : एका चित्रपटासाठी 10,000 कॉस्ट्यूम, जसकीरत-हमजाच्या कपड्यांमागची रंजक कहाणी; आदित्य धरचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.