Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने केलं पवित्र स्नान; म्हणाला – ‘हा दैवी आशीर्वाद…’

महाकुंभ मेळ्यात मराठी अभिनेता आणि चित्रपट निर्माता स्वप्नील जोशीने हजेरी लावून पवित्र स्नान केले आहे. अभिनेत्याने स्वतः हे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 07, 2025 | 04:38 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळा भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय आणि जगभरातील भक्तांनी या महा कुंभ मेळ्यात खास हजेरी देखील लावली आहे. हिंदू धर्मात पवित्र मनाला जाणाऱ्या महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील हा कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसतो. आता अश्यातच त्याने महाकुंभ मेळाला हजेरी लावून चाहत्यांचे मन जिंकले आहे.

“‘छावा’चा भाग होण्यासाठी मी स्वतःला…”, चित्रपटाबद्दल सुप्रसिद्ध कथा- पटकथाकार काय म्हणाले ?

स्वप्नीलने त्याचा सोशल मीडिया वरून या महाकुंभ मेळ्याची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. त्रिवेणी संगम इथे जाऊन स्वप्नीलने खास स्नान तर केलं पण भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या खास सोहळ्याची झलक त्याने या व्हिडिओ मधून दाखवली आहे. स्वप्नील हा खास अनुभव शेअर करत म्हणाला “हा माझा २०२५ मधला सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे. महाकुंभ मेळ्यात उपस्थित राहून पवित्र स्नान करण्याचा योग आला खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवून डोळ्यातून आपसूक आनंदअश्रू आले. या अद्भुत संगमाचे साक्षीदार होणं दैवी आशीर्वाद वाटतो”. असे त्याने म्हटले आहे. स्वप्नील कायम चर्चेत राहणारा अभिनेता असला तरी त्याची अध्यात्मिक बाजू देखील तितकीच खास आहे.

अभिनेत्याचे येणारे आगामी चित्रपट
स्वप्नील कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अश्यातच चित्रपटाच्या कथे सोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो. भूमिका कुठली ही असो स्वप्नील ती भूमिका करण्याचं आव्हानं पेलून त्याला किती उत्तम बनवता यईल याकडे लक्ष देऊन काम करतो. ‘जिलबी’ मधला रांगडा करारी लूक असलेला पोलीस अधिकारी ते ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधला सगळ्यांचा खदखदून हसून मनोरंजन करणारा स्वप्नील प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा स्वप्नील हा कोणत्याही भूमिकेत तितकाच लक्षवेधी ठरतो यात शंका नाही.

Loveyapa Review: व्हॅलेंटाईन वीकवर रोमान्स आणि कॉमेडीचा उत्तम डोस, काय आहे चित्रपटाची कथा घ्या जाणून?

जिलबी, चिकी चिकी बुबूम बुम नंतर स्वप्नील सुशीला – सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील स्वप्नील जोशी अनोख्या भूमिकेत दिसणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Web Title: Producer actor swapnil joshi took a holy bath at the mahakumbh mela said this is a divine blessing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • entertainment
  • Mahakumbh Mela
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.