Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakhi Sawant : राखीची पुन्हा लग्न करण्याची इच्छा! म्हणाली “मी इस्लाम सोडलेला…”, मौलानाशी करायचंय लग्न

वादग्रस्त अभिनेत्री Rakhi Sawant पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोन लग्न तुटल्यानंतरही तिने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2026 | 01:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • काही कारणांमुळे तिचे दोन्ही नाते तुटले आहेत
  • तिला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे आणि यंदा तिचे फर्माइशे काही औरच आहेत
  • राकेशकडून तसा काही प्रतिसाद मिळाला नाही
राखी सावंत नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यंदाचे चर्चेचे कारण काही हटके आहे. राखीला पुन्हा लग्न करण्याची इच्छा झाली आहे. या आधी राखीने दोनदा लग्न केले आहे. पण काही कारणांमुळे तिचे दोन्ही नाते तुटले आहेत. पण राखीने इथेच माघार घेतली नाही, तिला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे आणि यंदा तिचे फर्माइशे काही औरच आहेत. राखीला अगदी काही आठवड्यांपूर्वीच प्रेम झाले होते. पण तिच्या लग्नाच्या मागण्यांमध्ये त्या व्यक्तीचा जराही संदर्भ नाही आणि ना काही संबंध दिसून येत आहे.

Riteish Deshmukh : ‘धुरंधर 2’च्या Category मध्ये Raja Shivaji चित्रपटाची एंट्री! सिनेमाची लांबी जाणून व्हाल आवाक्

काय आहेत राखीच्या लग्नाच्या मागण्या?

राखी सावंत म्हणते की, “माझा घटस्फोट झाला आहे. जरी माझा Divorce झाला असला तरी मी माझा धर्म इस्लाम सोडलेला नाही. अजूनही माझं नाव फातिमा आहे. जरी माझा नवरा वाईट निघाला असेल तरी माझा अल्लाह दयाळू आहे. मी इस्लाम धर्माचा पूर्णपणे स्वीकार केला आहे.”तिच्या या वक्तव्यावरून, इस्लाम धर्माविषयी असलेली तिच्या मनातील श्रद्धा पूर्णपणे दिसून येत आहे. तसेच, राखी म्हणते की ती अजूनही तिच्या सासरचे नाव म्हणजेच फातिमा आहे. राखीला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे आणि यंदा तिला दर्ग्यातील इस्लाम मौलानाशी लग्न करायचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. ती म्हणते की, “मला एका मौलानाशी लग्न करायचे आहे. माझ्या बहिणीने (सना खान) मुफ्ती अनस यांच्याशी लग्न केले आहे. सना खानचे पती दिवसातून किमान पाच वेळा नमाजाचे पठण करतात. ज्या लोकांना नमाज करणे पसंद आहे ते खूप चांगले आहेत आणि मलाही तसाच जोडीदार हवा आहे.”

350 चित्रपटांचा तगडा अनुभव, BR चोप्रांच्या ‘महाभारत’ मधून ‘शिखंडी’ही गाजला, तरीही म्हणतोय ‘मी अ‍ॅक्टर नाही…’

राखी सावंतच्या लग्नाच्या मागण्या आणि इस्लाम धर्मावर असलेलं प्रेम सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. काहीच आठवड्यापूर्वी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून Evict होऊन बाहेर आली. खेळात राकेश बापटवर तिचा जीव जडला परंतु राकेशकडून तसा काही प्रतिसाद मिळाला नाही. आता राखीचे हे नवं प्रकरण काय आहे? आणि पुढे ती नक्कीच लग्न करणार का? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: Rakhi sawant want to marry with muslim maulana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Rakhi Sawant
  • Rakhi Sawant News
  • Wedding

संबंधित बातम्या

Suriya-Jyothika: २० वर्षांनी पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर सूर्या-ज्योतिका, मुलांसमोरचा खास VIDEO व्हायरल
1

Suriya-Jyothika: २० वर्षांनी पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर सूर्या-ज्योतिका, मुलांसमोरचा खास VIDEO व्हायरल

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न
2

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.