• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Sai Celebrated Diwali Pahat At Her Home The Eleventh Place In Mumbai

दिवाळी पार्टीच्या ट्रेंड मध्ये सईच्या दिवाळी पहाटच होतंय कौतुक, मित्र मैत्रिणीच्या सोबतीने दिवाळी झाली खास!

2024 वर्षात सगळ्यात जास्त चर्चेत असलेले अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. वर्षाची दमदार सुरुवात करून अजूनही तिच्या नव्या प्रोजेक्ट्सचा सिलसिला सुरूच आहे. फॅशन असो किंवा अभिनय ती कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते असते. नुकतीच दिवाळी पार पडली आणि सईने तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणी आणि घरच्या सोबत दिवाळी पहाट साजरी केली. तिच्या खास जागी म्हणजे 'द इलेव्हेंथ प्लेस' इथे तिने दिवाळी पहाट साजरी केली आहे. दिवाळीत अनेक कलाकार दिवाळी पार्टी ठेवतात पण सईने चक्क "दिवाळी पहाटच" खास आयोजन करून तिच्या खास लोकांना सूरमयी ट्रीट दिली आहे असं म्हणायला हरकत नाही.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 04, 2024 | 12:53 PM
सईने तिच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' मुंबईतील घरी 'दिवाळी पहाट' केली साजरी (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

सईने तिच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' मुंबईतील घरी 'दिवाळी पहाट' केली साजरी (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 या दिवाळी पहाटला सईची आई मृणालिनी ताम्हणकर यांनी देखील आवर्जुन उपस्थिती दर्शवली होती. याशिवाय सईच्या 'मानवत मर्डर्स' ची टीम दिग्दर्शक आशिष बेंडे, गिरीजा ओक गोडबोले, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग आणि यांच्यासह अभिनेत्रीच्या जवळची इतरही काही कलाकार मंडळी उपस्थित होते.

या दिवाळी पहाटला सईची आई मृणालिनी ताम्हणकर यांनी देखील आवर्जुन उपस्थिती दर्शवली होती. याशिवाय सईच्या 'मानवत मर्डर्स' ची टीम दिग्दर्शक आशिष बेंडे, गिरीजा ओक गोडबोले, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग आणि यांच्यासह अभिनेत्रीच्या जवळची इतरही काही कलाकार मंडळी उपस्थित होते.

2 / 6 दिवाळीनिमित्त तिच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' या मुंबईतील घरी 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्यावर्षीपासून सई या घरी वास्तव्यास आहे. गेल्यावर्षीच्या दिवाळीमध्येही तिने खास दिवाळी पहाटसाठी सांगितिक मेजवानी आयोजित केली होती यंदाही अभिनेत्रीने ही परंपरा सुरू ठेवली.

दिवाळीनिमित्त तिच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' या मुंबईतील घरी 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्यावर्षीपासून सई या घरी वास्तव्यास आहे. गेल्यावर्षीच्या दिवाळीमध्येही तिने खास दिवाळी पहाटसाठी सांगितिक मेजवानी आयोजित केली होती यंदाही अभिनेत्रीने ही परंपरा सुरू ठेवली.

3 / 6 सईच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात यावेळी लोकप्रिय सतारवादक मेहताब अली नियाझी उपस्थित होते. तर त्यांना तबला वादनासाठी खुर्रम अली नियाझी यांची साथ मिळाली.

सईच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात यावेळी लोकप्रिय सतारवादक मेहताब अली नियाझी उपस्थित होते. तर त्यांना तबला वादनासाठी खुर्रम अली नियाझी यांची साथ मिळाली.

4 / 6 अभिनेत्रीने या कार्यक्रमाची झलक इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केली आहे. याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींनीही सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. दिवाळीनिमित्त या सर्वांना तबला आणि सतारच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता आला.

अभिनेत्रीने या कार्यक्रमाची झलक इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केली आहे. याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींनीही सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. दिवाळीनिमित्त या सर्वांना तबला आणि सतारच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता आला.

5 / 6 सई ने सोशल मीडियावर या दिवाळी पहाटचे खास फोटो शेयर केले असून तिच्या लूक बद्दल देखील चर्चा होत आहे. अगदी साधा सिंपल लूक असला तरी यात सई एकदम कमाल आणि सुंदर दिसून येत आहे.

सई ने सोशल मीडियावर या दिवाळी पहाटचे खास फोटो शेयर केले असून तिच्या लूक बद्दल देखील चर्चा होत आहे. अगदी साधा सिंपल लूक असला तरी यात सई एकदम कमाल आणि सुंदर दिसून येत आहे.

6 / 6 सईने तिने फ्लॉरल अनारकली ड्रेसला पसंती दिली असून त्यावर उठावदार नेकलेस परिधान केला आहे. दरम्यान दिवाळी पार्टीच्या ट्रेंड मध्ये अशाप्रकारच्या पारंपरिक दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे सोशल मीडियावर सईच कौतुक देखील होत आहे.

सईने तिने फ्लॉरल अनारकली ड्रेसला पसंती दिली असून त्यावर उठावदार नेकलेस परिधान केला आहे. दरम्यान दिवाळी पार्टीच्या ट्रेंड मध्ये अशाप्रकारच्या पारंपरिक दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे सोशल मीडियावर सईच कौतुक देखील होत आहे.

Web Title: Sai celebrated diwali pahat at her home the eleventh place in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • Diwali
  • Sai Tamhankar
  • Sai Tamhankar looks

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध

Feb 17, 2026 | 12:24 PM
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Feb 17, 2026 | 12:16 PM
OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

Feb 17, 2026 | 12:14 PM
महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

Feb 17, 2026 | 12:13 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

Feb 17, 2026 | 11:57 AM
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.