Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

मराठी अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने नव्या वर्षात नवी सुरुवात केली आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 05, 2026 | 12:14 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • संतोष जुवेकरनेची नव्या वर्षाची धडाकेबाज सुरुवात
  • संतोष जुवेकरने खरेदी केली आलिशान कार
  • व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘देखो ना Guyss…’
 

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता संतोष जुवेकर नेहमीच चर्चेत असतो, आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आलेला दिसत आहे. संतोष जुवेकरने नव्या वर्षी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आले. परंतु , त्याने आपले काम सुरुच ठेवले. आता अशातच अभिनेत्याने नव्या वर्षाची सुरुवात मोठ्या धमाक्यात केली आहे. सोशल मीडियावर त्याने नवा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने नवी आलिशान कार घेतल्याचे दिसत आहे. अभिनेत्याचे काही चाहते कंमेंट करून अभिनंदन देखील करत आहेत, तर काही त्यांना ट्रोला करताना दिसत आहेत.

अभिनेता संतोष जुवेकरने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच थार रॉक्स ही नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे. आई-वडील आणि साईबाबांच्या आशीर्वादाने तसेच चाहत्यांच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे ही गाडी घेतल्याचं त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या गाडीची किंमत १२.९९ लाख ते २३.०९ लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार पाहून अभिनेत्याचे चाहते चकीत झाले आहेत. आणि त्याचे अभिनंदन करत आहेत.

Deepika Padukone Birthday: दीपिकाने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, गायले ओम शांती ओम गाणे; पाहा VIDEO

नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी संतोष जुवेकरने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. त्याच्या घरी थार रॉक्स या गाडीचे मोठया उत्साहात स्वागत झाले. संतोष जुवेकरनं सोशल मीडियावर ‘नवीन वर्षात नवीन गाडी घेतली रे महाराजा!’ असं म्हणत गाडीचा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले ‘देखोना Guysss देखोना आईबाबा आणि साईबाबांच्या आशीर्वादाने याचबरोबर तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे या नवीन वर्षात नवीन पेटीपॅक गाडी घेतली महाराजा… आता प्रवासही नव्याने सुरू! चांगभलं! बाप्पा मोरया…’ असे लिहिले आहे. अभिनेत्याने आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर ही पोस्ट शेअर करत Thar Roxx असं हॅशटॅग देखील दिलं आहे.

 

वाढदिवसाच्या दिवशी Deepika Padukone ने चाहत्यांना दिले सरप्राईज, नव्या पिढीसाठी उचललं मोठं पाऊल

फायनान्शियल एक्सप्रेसच्या माहितीनुसार, अभिनेते संतोष जुवेकरने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत १२.९९ लाख ते २३.०९ लाख रुपयांच्या घरात आहे. इंजिनचा प्रकार पेट्रोल किंवा डिझेल व्हेरिएंट तसेच वेगवेगळ्या शहरांनुसार या किमतीत देखील बदल झालेला दिसून आला आहे. संतोष जुवेकरच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसेच मराठी कलाकारांनी कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, संतोष जुवेकरच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेता २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आला. तसेच अभिनेत्याने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या संतोष जुवेकर ‘घाशीराम कोतवाल’ या हिंदी नाटकात काम करत आहे. त्याचबरोबर तो अलीकडेच ‘स्मार्ट सुनबाई’ या सिनेमातही दिसला. आता अभिनेत्याच्या नव्या प्रोजेक्टकडे चाहत्यांचे लक्ष वेधून राहिली आहे.

Web Title: Santosh juvekar shares good news actor bought new car thar roxx post viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • santosh juvekar

संबंधित बातम्या

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
1

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
2

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
3

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
4

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.