Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री शिंदेच्या लाडक्या बहिणींसाठी खास चित्रपट! ‘लाडकी बहीण’ सिनेमाचा Teaser Launch

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. या सोहळ्याला Shrirang Barne, Sandeep Kshirsagar, Gulabrao Patil यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2026 | 04:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
  • १५ मे रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कुटुंबासह पाहावा, असे आवाहन त्यांनी केले
  • चित्रपटाचे दिग्दर्शन Sheetal Shinde यांनी केले असून Shanidev Films यांच्या बॅनरखाली निर्मिती झाली आहे
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच दिमाखात लाँच करण्यात आला. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. खासदार Shrirang Barne, आमदार Sandeep Kshirsagar तसेच Gulabrao Patil, Yogesh Kadam आणि Uday Samant यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली.

Apurva Nemlekar आणि तनुज! अभिनेत्रीची इच्छा होती की “नवरा मराठमोळा असावा आणि…” या अटींनी पाडलं प्रेमात

या वेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे वास्तव चित्रण करणारा आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कसा सामान्य महिलांपर्यंत पोहोचतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. १५ मे रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कुटुंबासह पाहावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. शासनाच्या योजनांना कथानकात गुंफून सादर करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे, त्यामुळे तो वेगळा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण आणि शहरी महिलांच्या आयुष्यातील बदल या कथेतून प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन Sheetal Shinde यांनी केले असून Shanidev Films यांच्या बॅनरखाली निर्मिती झाली आहे. कथा, पटकथा आणि संवाद Ganesh Shinde यांचे आहेत. सहनिर्माते म्हणून शेखर मते तर कार्यकारी निर्माते म्हणून बाबासाहेब पाटील यांनी काम पाहिले आहे.

Nana Patekar : तरुणांनाही धड जमत नाही ते केलं वयाच्या 76 व्या वर्षी! ‘नाना… तुस्सी ग्रेट हो’ 

या चित्रपटात Smita Tambe मुख्य भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत Surekha Kudchi, Usha Nadkarni, Gautami Patil, Madhav Abhyankar, Shashank Shende आणि Sanjay Khapre आदी कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे.

Web Title: Teaser launch of the film ladki bahin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • eknath shinde news
  • Ladki Baheen Yojna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.