Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड

‘देवमाणूस – मधला अध्याय सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नवीन भागात लालीचा भयंकर कट उघड होणार

  • By अमृता यादव
Updated On: Jan 19, 2026 | 06:35 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवरील ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही मालिका आता एका अत्यंत थरारक वळणावर पोहोचली असून, आजवर कधीही न घडलेली एक मोठी घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अजित (देवमाणूस) आपल्या स्वार्थासाठी लोकांचे बळी घेत आला आहे, पण यावेळी लालीने आपल्या पतीसाठी सर्व मर्यादा ओलांडून एक भयंकर कट रचला आहे. रात्रीच्या अंधारात गावात उत्सवाचा माहौल असताना आणि मंदिराभोवती दिव्यांचा प्रकाश पसरलेला असताना, अजित आर्याला लग्नाचे वचन देऊन तिचे मन जिंकतो. आर्याही विश्वासाने तिच्याकडे असलेल्या २० लाख रुपयांची माहिती त्याला देते. मात्र, याच नरकी उत्सवात ‘मुखवट्यांचा खेळ’ सुरू आहे. आणि हीच संधी साधून लाली आर्याला नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न करते.

मालिकेत आणखी एक मोठी कलाटणी तेव्हा येणार आहे जेव्हा हॉस्पिटलमध्ये साकेत जिवंत असल्याचे उघड होणार आहे. तो सध्या कोमामध्ये असला तरी ही बातमी अजितसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. आता जामकर साकेतला पुन्हा गावात घेऊन आल्यामुळे अजितचे सर्व खोटे उघड होणार का आणि लालीने रचलेला हा संपूर्ण कट नेमका कसा होता, याचा थरार येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहता येणार आहे.

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित

‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही झी मराठीवरील एक रहस्यमय क्राईम-थ्रिलर मालिका आहे ज्यात ग्रामीण भागातील गुन्हेगारी, सत्तेचे खेळ, फसवणूक आणि रहस्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. सततचे ट्विस्ट, ताणतणाव, रहस्यमय पात्रांची खोली आणि गुन्ह्याचे अनपेक्षित पैलू यामुळे ‘देवमाणूस – मधला अध्याय’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अनुभव देत आहे.

Bigg Boss Marathi 6: घरातील वाद टोकाला, अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा

Web Title: The biggest twist is coming in zee marathis devmanus madhla adhyay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण
1

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य
2

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
3

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट
4

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.