Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Soham Bandekar and Pooja Birari Wedding: शुभमंगल सावधान! लोणावळ्यात थाटामाटात पार पडला पूजा–सोहमचा ड्रीम वेडिंग सोहळा

सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 02, 2025 | 02:38 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी अडकले लग्नबंधणात
  • पूजा- सोहमच्या वेडिंग लूकने वेधले सर्वांचे लक्ष 
  • लोणावळ्यात पार पडला विवाहसोहळा
आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. पूजा आणि सोहमच्या लग्नासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. यांच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांच्या लग्नासाठी सर्वत्र फुलांची सजावट, पूजा सोहमच्या ग्रॅंड एन्ट्रीसाठी खास स्टेज सजवण्यात आला होता. अखेर त्यांच्या लग्नाचा लग्नाचा पहिला फोटो सर्वांसमोर आलेला आहे.

पूजा- सोहमच्या वेडिंग लूकने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या लग्नात पूजाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. त्यावर पिवळ्या रंगाची शाल घेतली आहे. तर सोहमने देखील पूजाच्या साडीला मॅचिंग होईल असा बेबी पिंक रंगाचा डिझायनर कुर्ता घातला आहे. यांच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. पूजा आणि सोहम आता साता जन्माचे सोबती झाले आहेत.


या सोहम आणि पूजाच्या लग्नासाठी अनेक मराठी कलाकार लोणावळ्यात पोहोचले आहेत. लेकाच्या लग्नात आदेश आणि सुचित्रा बांदेकरांनी सुद्धा खूप एन्जॉय केल्याचे दिसत आहे. या दोघांचा हळदी समारंभ काल मोठ्या उत्साहात पार पडला. या हळदी समारंभात सुकन्या मोने, ऋजुता देशमुख, अभिजीत केळकर, सचित पाटील, सुमीत राघवन. दीपाली विचारे यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.


Shah Rukh Khan MarkSheet Viral: फक्त बॉलीवूडमध्येच नाही, तर शिक्षणातही ‘बाजीगर’ ! गणित-भौतिकशास्त्रात ‘किंग खान’ होता जीनियस

लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. लग्न अगदी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने पडले. लग्नाच्या मंडपात श्लोक लिहिलेले पडदे लावले असून, त्यामुळे संपूर्ण वातावरणात सकारात्मकता जाणवत आहे. कुटुंबीय आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत हा सुंदर लग्नसोहळा पार पडला आहे.

Tejaswini Lonari Video: तेजस्विनीची लगीनघाई! हातावर रंगली समाधान सरवणकरांच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो

Web Title: The first photo from soham bandekar and actress pooja biraris wedding ceremony has gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • pooja birari
  • soham bandekar
  • Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.