Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Resham Tipnis Viral Video: वयाच्या 53 व्या वर्षी अभिनेत्री पुन्हा बोहल्यावर चढणार? लग्नपत्रिका वाटतानाचा VIDEO व्हायरल

Resham Tipnis Viral Video: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री रेशम टिपणीस हिचा जोडीदाराच्या शोधाबद्दल बोलणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 01:50 PM
Resham Tipnis Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Resham Tipnis Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Resham Tipnis Viral Video:मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तिने स्पष्ट सांगितले आहे की तिला आता एक श्रीमान हवा आहे. ती एका जोडीदाराच्या शोधात आहे. .

हा व्हिडिओ तिने स्वतःच इंस्टाग्रामवर टाकला होता आणि लोकांनी त्याला खूप प्रतिसाद दिला. आणि विशेष म्हणजे या व्हिडिओनंतर तीन दिवस पण झाले नाहीत, तोच तिने थेट लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ शेअर केली. या पत्रिकेमुळे एकच खळबळ झाली.

व्हायरल व्हिडिओत काय म्हणाली रेशम?

रेशम त्या व्हिडिओत अगदी मनापासून बोलली. ती म्हणाली, “मी एक इंडिपेंडंट वुमन आहे, स्ट्राँग वुमन आहे. आयुष्यात अनेक वेळा मी पडले, धडपडले, पण पुन्हा स्वतःला सावरले आणि कामाला लागले. पण आता एक वेगळंच वाटतंय. दिवसभर काम करून जेव्हा मी संध्याकाळी घरी जाते आणि दरवाजा उघडते, तेव्हा माझी वाट पाहणारे कोणीच नसते. घर रिकामे असते.

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ

“ती पुढे म्हणाली, “आता असे वाटू लागले आहे की कोणीतरी हवे, जो मी बेल वाजवल्यावर दरवाजा उघडेल. मला एक छान गरम मिठी मारेल, गरमागरम कॉफी देईल. मी माझा दिवस कसा गेला हे त्याला सांगेन आणि तो शांतपणे ऐकेल. असा एक माणूस आता आयुष्यात हवा आहे. मी त्याच श्रीमानच्या शोधात आहे. तुम्ही सगळे असे विश मागा की, मला लवकरात लवकर श्रीमान भेटू दे….” तिचे असे केविलवाणे बोलणे अनेक स्त्रियांच्या मनाला लागले. कारण कामात कितीही यशस्वी असली तरी शेवटी घरी एक हक्काचे माणूस असावे, ही भावना सगळ्यांनाच असते.

दुसऱ्याच दिवशी लग्नपत्रिका

रेशमचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना वाटले की ती पुन्हा लग्न करणार आहे का? सोशल मीडियावर ह्याच चर्चा रंगल्या होत्या. आणि त्यातच तिने दुसऱ्या दिवशी एक नवीन व्हिडिओ टाकला, ज्यात तिने लग्नाची पत्रिका दाखवली आहे.

Kon Honaar Crorepati: ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा; माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची रंगणार मैफल

त्या पत्रिकेवर ‘श्रीमान आणि श्रीमती’ असे लिहिले आहे आणि ‘आमच्या लग्नाला यायचं हं’ असेही लिहिले आहे. त्या व्हिडिओत ती ती पत्रिका देवापुढे ठेवते आणि देवाचे आशीर्वाद घेते, हे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तर लोकांचा संभ्रम आणखी वाढला आहे. नक्की ती लग्न करत आहे का, की हा तिच्या नव्या प्रोजेक्टचा भाग आहे? हे अजून स्पष्ट झालेले नाही.

रेशमचा प्रवास

रेशम टिपणीस हे नाव काही नवीन नाही. तिने विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही भूमिका अगदी सहज केल्या आहेत. मराठी सिनेमे, हिंदी मालिका, सगळीकडे तिने काम केले आहे. 2018 मध्ये ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये आली होती आणि सेमीफायनलपर्यंत पोहोचली होती. त्या कार्यक्रमामध्ये तिचे खरे आयुष्य समोर आले. वयाच्या 20 व्या वर्षी, अभिनेता संजीव सेठ सोबत 1993 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मात्र 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. तिला रिशिका आणि मानव नावांची दोन मुले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून ती दोन्ही मुलांना एकटीने सांभाळत आहे. एक सिंगल मदर म्हणून तिने खूप संघर्ष केला आहे.त्यामुळे आता तिला पुन्हा एक जोडीदार हवा आहे, ही गोष्ट अनेकांना पटत आहे. चाहत्यांनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या आहे. तिला तिचा श्रीमान लवकर मिळो, अशा कमेंट्स येत आहेत. आता ती पत्रिका खरी आहे की फक्त एक प्रमोशन आहे, हे लवकरच कळेल.

Web Title: Resham tipnis viral video wedding invitation marriage speculation rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • marriage
  • Wedding

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये सुरू झाले पहिले ‘धान्य एटीएम’! अंगठा लावताच ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य
1

नाशिकमध्ये सुरू झाले पहिले ‘धान्य एटीएम’! अंगठा लावताच ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले
2

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
3

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
4

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.