Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणाची जादू मोठ्या पडद्यावर! निसर्ग, संस्कृती आणि भावना गुंफणारा ‘कैरी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘कैरी’या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून तो लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 08, 2025 | 02:12 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कोकणचे सौंदर्य म्हणजे फक्त निसर्गरम्य दृश्ये, रंग, सुगंध किंवा नितळ वातावरण नव्हे, तर त्या म्हणजे भावना आहेत.त्या भावनांमध्ये दडलेली प्रत्येक जादू ही सिनेमॅटिक, मोहक आणि आत्म्याला स्पर्श करणारी आह. अशा सुंदर सिनेमॅटिक शॉट्सचं एक परिपूर्ण असं मिश्रण आगामी ‘कैरी’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कोकण ही एक जिवंत कथा आहे आणि तिच्यात सामावलेली एक अशी जादू जी पाहणाऱ्याच्या मनात नेहमीच घर करून राहते याचं सुंदर असं वर्णन ‘कैरी’ या सिनेमात करण्यात आलं आहे.

कोकण म्हटलं की मनात उमलतात—हिरव्या सदाहरित पर्वतरांगा, उन्हात चकाकणारा समुद्र, वाऱ्यासोबत हलणाऱ्या नारळांच्या सावल्या आणि मातीचा हळूवार पावसाळी सुगंध… याचं हुबेहूब दर्शन ‘कैरी’ या चित्रपटात अत्यंत सिनेमॅटिक पद्धतीने कॅमेराच्या लेन्स मधून टिपले गेले आहे. कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणासह कोकणाची संस्कृती ही टिपण्यात ‘कैरी’ सिनेमाची टीम कुठेही मागे राहिलेली नाही.

वडिलांच्या आठवणीत सनी देओल भावुक, Dharmendra यांच्या निधनानंतर केली पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडिओ शेअर करत म्हणाला,…


कोकणात पार पडणारा शिमगा असुदे वा देव-देवतांच्या निघणाऱ्या पालख्या असुदे आणि इतकंच नाहीतर अत्यंत पारंपरिक पद्धतीने थाटामाटात होणारं कोकणातील लग्न असुदे हे सगळं काही सुंदररित्या ‘कैरी’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘कैरी’ या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे. तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

“हळूहळू आयुष्याचे तुकडे…”, Dharmendra यांच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांचे भावनिक पत्र; म्हणाल्या, ”आयुष्य पुन्हा…”

‘कैरी’ या आगामी मराठी चित्रपटात सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक शंतनू रोडे यांनी या पॉवरपॅक्ड कलाकारांना प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यासाठी खास प्रयत्न केले आहेत.

Web Title: The movie kairee will showcase the beauty of konkan and is set to release on 12th december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • sayali sanjeev
  • siddharth Jadhav
  • subodh bhave

संबंधित बातम्या

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!
1

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!

“त्यांच्यामुळे मला माझ्या बाबांची उणीव भासत नाही”;  सायली संजीवने व्यक्त केलं  अशोक सराफ यांच्या बरोबरचं भावनिक नातं
2

“त्यांच्यामुळे मला माझ्या बाबांची उणीव भासत नाही”; सायली संजीवने व्यक्त केलं अशोक सराफ यांच्या बरोबरचं भावनिक नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.