प्रेक्षकांनो! स्टार गौतमी पाटील यांचा बहारदार ठसका गाणं प्रदर्शित झालं असून, सखुबाई गाण्यामध्ये सिद्धार्थ जाधवचा डॅशिंग अवतार सगळ्यांचा पसंतीस येत आहे.
ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी फक्त मुंबई आणि परिसरातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस एकत्र आला आहे. या मेळाव्यामध्ये फक्त सामान्य माणूस नाही तर, मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित झाले…
वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला…
सिद्धार्थची सिनेइंडस्ट्रीतील २५ वर्षे साजरी करण्यासाठी त्याला ही भेटवस्तू देण्यात आली. या स्टॅम्प तिकीटांशिवाय सर्वांनी मिळून त्याला एक फ्रेम केलेले पत्रही भेट म्हणून दिले आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेते मोहन आगाशे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव ही नावे आवर्जून घेतली जातात. हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे कलाकार लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येताय.
प्रसिद्ध टिव्ही अभिनेता समीर परांजपेचं आता स्वप्न पूर्ण झालेलं आहे. अभिनेत्याला एका टिव्ही रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आपल्या कतृत्वाच्या माध्यमातून त्याने आपले स्वप्न पूर्ण केलंय.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते.सिद्धार्थ सोशल मीडियावर कायम त्याच्या कुटुंबाशी संबंधित पोस्ट करत असतो. यावेळी त्याने त्याच्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे.