Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priya Marathe: ‘बाबा मिस यू…बाबा लव्ह यू..’, लाडक्या लेकीसाठी विजू मानेंची हृदयस्पर्शी पोस्ट

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपले वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं काल दुःखद निधन झाले. यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तसेच अभिनेत्रीच्या जाण्याने अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 01, 2025 | 12:58 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रिया मराठेच्या निधननंतर विजू माने भावुक
  • विजू मानेंनी शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
  • कॅन्सरशी झुंज देत अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास
हिंदी मधील ‘पवित्र रिश्ता’ ते ‘तू तिथे मी’ अशी लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रियाने अखेर या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी कॅन्सरशी झुंज देत अभिनेत्रीने अखेरचा श्वास सोडला आहे. प्रियाच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. कमी वयातच अभिनेत्रीने जग सोडल्यामुळे कुटुंब, मित्र-परिवार, चाहते सर्वच धक्क्यात आहेत. अशातच आता मराठी दिग्दर्शक विजू मानेंनी प्रियासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नक्की काय लिहिले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

‘कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं…’ सख्ख्या मैत्रीणीला गमावल्याने प्रार्थना भावुक; म्हणाली ‘ती फक्त मैत्रीण नव्हती…’

विजू माने यांनी शेअर केली भावुक पोस्ट
विजू माने यांनी प्रियाच्या जाण्याने भावुक होऊन लिहिले की, ‘A fairytale ends… “मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?” हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्याने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या ह्या पोरीला मी मनापासून ‘लेक’ मानलं होतं. बांदोडकर कॉलेजात एक मॉब प्ले केला होता. अ फेअरी टेल…प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली.’

 

विजू मानेंनी पुढे लिहिलं, ‘माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का… तिच्या आयुष्यातले खूप चढ-उतार पाहिले. शंतनूसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू…बाबा लव्ह यू.’ असे लिहून विजू माने यांनी हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

हत्तीला पाणी पाजल्याबद्दल सिद्धार्थ झाला चांगलाच ट्रोल, ‘परम सुंदरी’च्या सेटवरील BTS व्हिडीओ व्हायरल

तसेच, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठी आणि हिंदी मालिकेमध्ये काम करून उत्कृष्ट भूमिका सादर करून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, हिंदी टेलिव्हिजनवरील सुपरहिट मालिका ‘पवित्र रिश्ता’ मधील ‘वर्षा’ या त्यांच्या भूमिकेमुळे अभिनेत्रीला घराघरात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’, तसेच ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या शोजमध्ये त्यांनी बहुरंगी भूमिका साकारल्या. प्रियाच्या जाण्याने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला मोठा धक्काच बसला आहे.

Web Title: Viju mane heartwarming post for daughter priya marathe said baba misses you baba loves you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • priya marathe

संबंधित बातम्या

राज निदिमोरुने देखील सामंथाची केली फसवणूक? पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक खुलासा
1

राज निदिमोरुने देखील सामंथाची केली फसवणूक? पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक खुलासा

तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण
2

तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण

‘Bigg Boss 19’ च्या फिनाले टास्क मध्ये स्पर्धक निवडणार स्वतःचा विजेता; जाणून घ्या कोणाला मिळाले जास्त Votes!
3

‘Bigg Boss 19’ च्या फिनाले टास्क मध्ये स्पर्धक निवडणार स्वतःचा विजेता; जाणून घ्या कोणाला मिळाले जास्त Votes!

ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची अंगठी; किंमत जाणून व्हाल चकित
4

ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची अंगठी; किंमत जाणून व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.