Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : अबबब… गुंतवले इतके, 4 दिवसात काढले इतके; निर्मात्यांसाठी पैसा वसूल! जाणून घ्या आतापर्यंतचे Returns

Raja Shivaji या दमदार सिनेमाने अवघ्या ४ दिवसांत ४३.२० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिस गाजवले आहे. चार दिवसांतच Highest Grossing Marathi Films यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 05, 2026 | 04:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या दमदार सिनेमाने 4 दिवसांत मोठी कमाई केली आहे
  • सिनेमाने आतापर्यंत एकूण 43.20 कोटींची कमाई केली आहे
  • चार दिवसात Highest Grossing Marathi Cinemas च्या यादीत चौथा क्रमांकही गाठला आहे
Raja Shivaji : सध्या सिनेमागृहात एकाच सिनेमाची हवा आहे ‘राजा शिवाजी’! महाराष्ट्रातल्या प्रत्येक सिनेगृहात छत्रपतींच्या जयघोषाचा नाद दुमदुमत आहे. या सगळ्यांचे श्रेय अर्थातच सिनेमाचे दिग्दर्शक रितेश देशमुख तसेच ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची संपूर्ण टीम यांस जाते. या सिनेमाला प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींचाही यात मोठा वाटा आहे. दरम्यान, या दमदार सिनेमाने 4 दिवसांत मोठी कमाई केली आहे. मराठी सिनेविश्वात हा सिनेमा Record Breaker ठरणार का? आणि Highest Grossing Marathi Cinema चं Title स्वतःच्या नावी करून घेणारा का? असा प्रश्न प्रत्येक मराठी सिनेचाहत्याला पडला आहे.

Raja Shivaji Box Office Collection : 4 दिवसांत फतेह केला चौथा क्रमांक! Highest Grossing च्या यादीत हे सिनेमे सोडले मागे

पहिल्या दिवशी या सिनेमाने 12.40 कोटी इतक्या रकमेचे Box Office कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 11.50 कोटी रक्कमेचा पल्ला गाठला. तिसऱ्या दिवशी 13.10 कोटी तर चौथ्या दिवशी सिनेमाने एकूण 6.20 कोटींची कमाई केली. मराठी सिनेविश्वाची Highest Grossing Marathi Cinemas ची लिस्ट पाहिली तर सध्या पहिल्या क्रमांकावर ‘सैराट’ आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘बाईपण भारी देवा’ आहे. तिसऱ्या क्रमांकावर ‘वेड’ असून आधी चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या ‘नटसम्राट’ या सिनेमाला मागे सारत ‘राजा शिवाजी’ हा सिनेमाने चौथा क्रमांक राखला आहे. येत्या भविष्यात, हा सिनेमा पहिला क्रमांक पटकावले का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सल्या अडकला लग्नबंधनात; सैराट फेम अरबाज शेखचा निकाह, फोटोंवर कमेंट करत रिंकु राजगुरु म्हणाली….

चार दिवसांची कमाई पाहता, सिनेमाने आतापर्यंत एकूण 43.20 कोटींची कमाई केली आहे, जी नटसम्राट, पावनखिंड तसेच लय भारीसारख्या बंपर कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपेक्षा जास्त आहे. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा एकूण 75 कोटींच्या बजेटने बनवण्यात आला होता. त्यातील 43.20 कोटींची रक्कम सिनेमाने चार दिवसांत गाठली आहे. सिनेमाने अवघ्या चार दिवसात Highest Grossing Marathi Cinemas च्या यादीत चौथा क्रमांकही गाठला आहे. एकंदरीत, सिनेमाच्या निर्मात्यांनी केलेल्या 75 कोटींच्या Investment मधून 58% प्रॉफिट त्यांनी अवघ्या चार दिवसांतच कमावले आहे. तर सिनेमाचा India Gross Profit एकूण 50.97 कोटी आहे.

Web Title: What was the budget of the movie raja shivaji and what are its returns on the fourth day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Box Office
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • genelia deshmukh
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
1

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
2

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.