Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६० कोटी बजेट, १२५ दिवसांचे शूटिंग; ‘मिराई’ने पाच दिवसांत ३ ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला

मिराई हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे, या चित्रपटाने ५ दिवसांत ३ ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2025 | 01:06 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मिराई चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. रिलीज होण्याआधीच  मिराई हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता. १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या ५ दिवसात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याने पाचव्या दिवशी ही जोरदार कमाई केली आहे. तेजा सज्जाच्या फॅन्टसी अ‍ॅडव्हेंचर चित्रपटाने पाचव्या दिवशी ६ कोटींची कमाई केली. तर देशांतर्गत एकूण ५६.७५ कोटींची कमाई केल्याची अकडेवारी समोर आली आहे.

सॅकनिल्कच्या मते, मंगळवारीच्या कलेक्शननंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५६.७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्या दिवशी मिराईने १३ कोटी रुपये, त्यानंतर शनिवारी १५ कोटी रुपये आणि रविवारी १६.६ कोटी रुपये कमावले आहेत. तर वीकेंड संपल्यानंतर, आकड्यांमध्ये घट झाली, सोमवारी चित्रपटाने ६.४ कोटी रुपये आणि मंगळवारी ५.७५ कोटी रुपये कमावले आहेत.

‘तो भिंतीवर डोके आपटायचा’, ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता सलमान? प्रल्हाद कक्कर यांचा शॉकिंग खुलासा

मराई चित्रपटाचे बजेट अंदाजे 60 कोटींचे आहे. ज्यामध्ये भव्य VFX पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या १२५ दिवसांत पूर्ण झाले आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटांमधील सर्वात महागडा आणि पौराणिक कथांवरील चित्रपटांपैकी एक मानला जातो.मराई चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाची दृश्ये, पौराणिक ट्विस्ट, आणिअ‍ॅक्शनचे कौतुक केले आहे.

‘बिबट्या असो वा अजगर आम्हीच त्यांच्या जागेवर…’, अवधूत गुप्तेने अंगावर काटा आणणाऱ्या फोटोंसह सांगितली वस्तुस्थिती

‘मिराई’ चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती

‘मिराई’ हा चित्रपट ‘वेधा’ नावाच्या एका तरुणाची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात वेधा नावाची भूमिका अभिनता तेजा सज्जा यांनी साकारली आहे. चित्रपट कथा अ‍ॅक्शन, आणि थोडासा भावनांनी भरलेला आहे. कार्तिक गट्टमनेनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शनाच्या फक्त दोन दिवसांतच ‘मिराई’ ने जगभरात ५५ कोटींहून अधिक कमाई केली होती. तर देशांतर्गत एकूण ५६.७५ कोटींची कमाई केल्याची अकडेवारी समोर आली आहे.

 

Web Title: Mirai box office collection teja sajjas fantasy adventure film adds rs 6 crore mints total rs 56 75 crore domestically

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • film news
  • Hindi Movie
  • South Movie

संबंधित बातम्या

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral
1

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या
2

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या

KGF 2 च्या सह- दिग्दर्शकावर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
3

KGF 2 च्या सह- दिग्दर्शकावर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.