Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिराई’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, १३व्या दिवशीही कमाईचा जोर कायम!

मिराई हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाने १३व्या दिवशी म्हणजेच बुधवारी १.५ कोटींची कमाई केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 25, 2025 | 07:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मिराई चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. रिलीज होण्याआधीच मिराई हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता. १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.‘मिराई’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तेराव्या दिवशीही घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाने आपल्या दुसऱ्या आठवड्याच्या १३व्या दिवशी म्हणजेच बुधवारी १.५ कोटींची कमाई केली असून, सर्व भाषांतील एकत्रित एकूण कमाईने ८४ .०५कोटींचा टप्पा पार केला आहे.

तेजा सज्जा यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘मिराई’ हा फँटसी अ‍ॅक्शन चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. विशेषतः तेलुगू भाषेतील शोना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदी शोसाठी प्रेक्षकांची उपस्थिती : ७.८९% इतकी होती तर तेलुगू शोसाठी उपस्थिती प्रेक्षकांची उपस्थिती १६.९०% चित्रपटात अ‍ॅक्शन, बेस्ट व्हिज्युअल्स आणि चांगली कथा असल्यामुळे तो प्रेक्षकांना खूप आवडतो आहे.आत्तापर्यंत चित्रपटाने ८४ कोटींची कमाई केली असून लवकरच तो १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल अशी शक्यता आहे.

‘आता सलमान गुडघ्यावर येईल, तळवेही…’ दबंग सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या निशाण्यावर भाईजान!
मराई चित्रपटाचे बजेट अंदाजे ६० कोटींचे आहे. ज्यामध्ये भव्य VFX पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या १२५ दिवसांत पूर्ण झाले आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटांमधील सर्वात महागडा आणि पौराणिक कथांवरील चित्रपटांपैकी एक मानला जातो.मराई चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाची दृश्ये, पौराणिक ट्विस्ट, आणिअ‍ॅक्शनचे कौतुक केले आहे.

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही पहलगाम हल्ल्याच्या आधी शूट झाला होता तरी…’

‘मिराई’ चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती

‘मिराई’ हा चित्रपट ‘वेधा’ नावाच्या एका तरुणाची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात वेधा नावाची भूमिका अभिनता तेजा सज्जा यांनी साकारली आहे. चित्रपट कथा अ‍ॅक्शन, आणि थोडासा भावनांनी भरलेला आहे. कार्तिक गट्टमनेनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शनाच्या फक्त दोन दिवसांतच ‘मिराई’ ने जगभरात ५५ कोटींहून अधिक कमाई केली होती.

Web Title: Mirai explodes at the box office earnings continue on the 13th day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • movie
  • South Movie

संबंधित बातम्या

”त्याचे अनेक मुलींसोबत संबंध…” ,’बिग बॉस १९’ फेम अभिषेक बजाजवर एक्स-पत्नीचे गंभीर आरोप!
1

”त्याचे अनेक मुलींसोबत संबंध…” ,’बिग बॉस १९’ फेम अभिषेक बजाजवर एक्स-पत्नीचे गंभीर आरोप!

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
2

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

“आमच्या येणाऱ्या बाळासाठी…” अंकिता लोखंडे होणार आई? अकिंताची ‘ती’ पोस्ट व्हायरल
3

“आमच्या येणाऱ्या बाळासाठी…” अंकिता लोखंडे होणार आई? अकिंताची ‘ती’ पोस्ट व्हायरल

“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा
4

“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.