Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार…” अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करणाऱ्या Posco 307 चा लक्षवेधी टीझर रिलीज

आता गुन्ह्याला भिक्षा नाही तर शिक्षा मिळणार आहे कारण लवकरच ‘पॉस्को ३०७’ हा चित्रपट १६ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 25, 2025 | 06:37 PM
"गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार..." अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करणाऱ्या Posco 307 चा लक्षवेधी टीझर रिलीज

"गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार..." अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करणाऱ्या Posco 307 चा लक्षवेधी टीझर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

गुन्हेगारी, अन्याय, मारामारी यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात मात्र या सगळ्याला आळा केव्हा बसणार हा प्रश्न साऱ्यांना सतावतोय?, घरातून बाहेर निघताना आपण पुन्हा घरी परतु की नाही याच विचारत असतो. समाजातील हा अन्याय, ही भीती आता आणखीनच गडद होत चालली आहे. गुन्हा करणारा बरेचदा माफीच्या जोरावर वा दूर पळून जात सुटला जातो मात्र त्याला मिळणारी शिक्षा ही बरेचदा ऐकूही येत नाही. आता गुन्ह्याला भिक्षा नाही तर शिक्षा मिळणार आहे कारण लवकरच ‘पॉस्को ३०७’ हा चित्रपट १६ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

उन्हाळ्याच्या सुट्टीतील बालपणीच्या आठवणी आणखीनच ताज्या होणार,‘एप्रिल मे ९९’मधील ‘समर हॅालिडे’ गाणं एकदा पाहा…

गुन्ह्याला योग्य ती शिक्षा मिळवून देणारा, अन्यायाला न्याय मिळवून देणाऱ्या या नव्या चित्रपटाचा टीझर आता साऱ्यांच लक्ष वेधून घेतोय आणि हा चित्रपटच समाजातील गुन्ह्यांच्या घटनांबाबत प्रेक्षकांचे डोळे उघडणार आहे. ‘सिया एंटरटेनमेंट’ आणि कौशिक मेहता प्रस्तुत आणि वैशाली बाळासाहेब सावंत व प्रेमलताचंपक संघवी निर्मित ‘पॉस्को ३०७’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पॉस्को हा कायदा नेमका काय आहे, कशावर तो आधारित आहे हे मोठ्या पडद्यावर पाहून याने लोकांच्या ज्ञानात भर पडणार आहे.

सिद्धार्थ जाधवच्या डोक्यावर मोहन आगाशेंनी का बंदूक ठेवलीय ? ‘आतली बातमी फुटली’ का ?

पॉस्को कायदा काय आहे ?

2012 साली आलेला हा कायदा तितकासा जनतेला ज्ञात नाही, चिमुकल्यांवर होणारे लैंगिक अत्याचार, अनेक महिलांवर होणारे अत्याचार ज्यांचा आजवर निकाल लागलेला नाही, यांत अनेक राजकारणी, मोठमोठे व्यावसायिक यांचा हात आहे पण या निरागसतेला न्याय मिळवून देण्यासाठी या कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. महाभारतातील अनेक घटनांचा आधार घेत या चित्रपटाची बांधणी केली आहे. स्वरूप सावंत दिग्दर्शित हा चित्रपट असून त्यानं या चित्रपटाच्या कथेची आणि पटकथेची जबाबदारी ही उत्तमरीत्या पेलवली आहे. तर सोपान पुरंदरे यांनी हा चित्रपट त्यांच्या कॅमेरात कैद केलाय. या चित्रपटाला प्रथमेश कानडे याने संगीत दिलं असून संकलक म्हणूनही स्वरूप सावंत याने बाजू सांभाळली आहे. जबरदस्त डायलॉग आणि एक्शन सीनचा भरणा असलेला हा पॉस्को ३०७ हा चित्रपट १६ मेपासून चित्रपटगृहात पाहायला विसरू नका.

Web Title: Movie based child abuse name posco 307 teaser release on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • marathi movie
  • POSCO Act

संबंधित बातम्या

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
1

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
2

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
3

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
4

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.