Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Aali Mothi Shahani movie: ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटातील ‘बोनिता बोनिता’ हे गाणं रिलीज झालं आहे. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्येची भन्नाट केमिस्ट्री, एनर्जेटिक डान्स आणि गाण्याचा फ्रेश अंदाज पाहा.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aali Mothi Shahani Movie: हृता दुर्गुळे चा ‘आली मोठी शहाणी’ हा मराठी चित्रपट त्याच्या वेगळ्या कथानकामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, आता या जोडीची धमाल केमिस्ट्री नव्या गाण्यात पाहायला मिळत आहे. चित्रपटातील ‘बोनिता बोनिता’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, यात हृता आणि सारंगचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे.

हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी

‘बोनिता बोनिता’ या गाण्यात हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये एकत्र थिरकताना दिसत आहेत. दोघांची एनर्जी, डान्स मूव्ह्ज आणि गाण्याचा उत्साही मूड यामुळे हे गाणं लक्ष वेधून घेत आहे. हृता आणि सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी गाण्याला आणखी रंगत आणताना दिसते.

या गाण्याला सिद्धांत भोसले आणि केतकी माटेगावकर यांचा आवाज लाभला आहे. गाण्याचे शब्द गुरू ठाकूर यांनी लिहिले असून, पंकज पडघण यांनी संगीत दिलं आहे. गाण्याचा ठेका आणि गायकांच्या आवाजातील सहजता यामुळे ‘बोनिता बोनिता’चा मूड अधिक खुलतो.


‘तरुणाईला आवडेल असा फ्रेश मूड ठेवण्याचा प्रयत्न’

संगीतकार पंकज पडघण यांनी गाण्याबद्दल बोलताना सांगितलं की, ‘बोनिता बोनिता’ तयार करताना आजच्या तरुणाईला आवडेल असा फ्रेश, मोकळा आणि एनर्जेटिक मूड ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिद्धांत आणि केतकीच्या आवाजामुळे गाण्याला हवा असलेला चार्म मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

हृता-सारंगची जोडी गाण्यासाठी योग्य

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांच्या मते, हे गाणं चित्रपटात फ्रेश आणि उत्साही मूड घेऊन येतं. हृता आणि सारंगची जोडी या गाण्यासाठी योग्य वाटली असून, दोघांनीही डान्स आणि गाण्याची एनर्जी सहजपणे पकडल्याचं त्यांनी सांगितलं. गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा त्यांचा उत्साह पडद्यावरही दिसत असल्याचं दिग्दर्शकांनी नमूद केलं.

२ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार सिनेमा

निर्मात्या श्रुती साठे आणि ईशा मुठे यांनीही ‘बोनिता बोनिता’बद्दल उत्सुकता व्यक्त केली. ‘आली मोठी शहाणी’मधील प्रत्येक गाण्याला स्वतःची ओळख देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रपटाच्या घोषणेपासूनच हृता आणि सारंगच्या जोडीबद्दल उत्सुकता होती आणि त्यांना या गाण्यात एकत्र आणण्याची कल्पना चांगली जमून आल्याचं निर्मात्यांनी म्हटलं.

आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची निर्मिती फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क यांनी केली आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये प्रमुख भूमिकेत असून, ‘आली मोठी शहाणी’ २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Web Title: Aali mothi shahani movie hruta durgule sarang sathaye new song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?
1

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद
2

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
3

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
4

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.