Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझी Vagina, माझी मुलगी, माझे शब्द’, रिचा चढ्ढाचा ट्रोलर्सवर थेट हल्लाबोल, ‘नॅचरल बर्थ’वर केली बोलती बंद

मुलगी जुनैराच्या वाढदिवशी रिचा चढ्ढा हिने तिच्या आई होण्याच्या प्रवासाची एक भावनिक कहाणी शेअर करत नैसर्गिक जन्माचा उल्लेख केला. ट्रोलर्सनी निर्माण केलेल्या वादाला रिचाने सडेतोड उत्तर दिले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 17, 2025 | 03:49 PM
रिचाने केली ट्रोलर्सची बोलती बंद (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रिचाने केली ट्रोलर्सची बोलती बंद (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आई झाल्यापासून तिचा मातृत्वाचा प्रवास खूप एन्जॉय करत आहे. १६ जुलै रोजी, जेव्हा तिची लहान मुलगी जुनैरा एक वर्षाची झाली, तेव्हा तिने एक भावनिक रील शेअर केले. या रीलमध्ये तिच्या गरोदरपणापासून ते आई होण्यापर्यंतचे सुंदर क्षण होते. पण रिचाने तिचा डिलिव्हरी ‘नॅचरल बर्थ’ असल्याचे लिहिले म्हणून ट्रोलर्सनी हा अतिशय आनंदाचा क्षण वादात बदलला. रिचा चढ्ढा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण यामुळे आता नवा वादंग निर्माण झाला आहे. मात्र रिचाने या ट्रोलला सडेतोड उत्तर देत सर्वांचे तोंड बंद केले आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

काय होती पोस्ट

आई होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावर, रिचाने तिच्या मुलीच्या एका वर्षाच्या आठवणींसह एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले- ‘आमच्या आयुष्यात इतके रंग भरले! एक वर्षापूर्वी मी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये एका निरोगी मुलीला जन्म दिला. प्रसूती फक्त २० मिनिटांत झाली, Natural Birth! तेव्हापासून आयुष्य पूर्वीसारखे राहिले नाही, विशेषतः माझ्यासाठी… मी आतून बाहेरून बदलले आहे… माझे मन, माझे हृदय, माझे शरीर, माझा आत्मा. जुनैराचा जन्म एक वर्षापूर्वी झाला आणि मीही. आई म्हणून पुनर्जन्म घेतला. एक पूर्णपणे नवीन अस्तित्व, पूर्वीपेक्षा वेगळे.’

तिने पुढे लिहिले, ‘माझ्या स्वप्नातील माणसासोबत एक जीवन आणि एक मूल… जर हे आशीर्वाद नसतील तर मला माहीत नाही काय आहे’. काही लोकांना तिची ही पोस्ट आवडली, तर काहींना ती अजिबात आवडली नाही.

Salman Khan ने विकले मुंबई उपनगरातील अपार्टमेंट, तब्बल 5.35 कोटीला; दुबईपर्यंत पसरली आहे अरबोंची नेटवर्थ

ट्रोर्लना सडेतोड उत्तर 

ट्रोलर्सना रिचाने नैसर्गिक जन्म देणे म्हटलेले आवडले नाही. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘प्रत्येक जन्म नैसर्गिक असतो, आजकाल प्रसूती विज्ञानाच्या मदतीने होते.’ रिचाने लगेचच समर्पक उत्तर दिले, ‘मी नॉर्मल डिलिव्हरी’ म्हटले असते तरीही तुम्ही बोललाच असतात’

जेव्हा एका वापरकर्त्याने  तिला म्हटले की ‘योनीतून प्रसूती’ म्हणावी, तेव्हा रिचाने उत्तर दिले, ‘जर मला योनीतून प्रसूती म्हणायची नसेल तर काय बरं? ही माझी पोस्ट आहे, माझे शरीर आहे, माझी योनी आहे आणि माझे मूल आहे. स्त्रीवादाने मला शिकवले आहे की मी माझे स्वतःचे शब्द निवडू शकते.’ रिचाने नंतर संपूर्ण टिप्पणी विभाग हटवला असला तरी, तिने स्पष्ट केले की तिला तिच्या शब्दांबद्दल कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. 

‘नैसर्गिक प्रसूती’ या शब्दावरून एखाद्या सेलिब्रिटीला वादाला तोंड द्यावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही आठवड्यांपूर्वी, सुनील शेट्टीने त्यांची मुलगी अथिया शेट्टी हिच्या सी-सेक्शनशिवाय बाळंतपणाच्या निर्णयाचे कौतुक केल्यानंतर त्याच्यावरही टीकेची झोड उठली होती.

Saiyaara 1st Day Prediction: पदार्पणातच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करणार का चंकी पांडेचा पुतण्या Ahaan Panday

रिचाची पोस्ट 

Web Title: My vagina my child my words actress richa chadha gave befitting reply to trolls on natural birth comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Richa Chadha
  • Social Media

संबंधित बातम्या

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
1

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
2

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
3

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार
4

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.