Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेत रिलीज झालं ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातलं पहिलं गाणं, ‘नैयो लगदा’ गाणं ऐकलंत का ?

 ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘नय्यो लगदा’ हे गाणं झी म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. ‘नय्यो लगदा’ या गाण्यातील सलमान आणि पूजाच्या लूक आणि केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

  • By साधना
Updated On: Feb 13, 2023 | 03:53 PM
naiyo lagda song release of kisi ka bhai kisi ki jaan

naiyo lagda song release of kisi ka bhai kisi ki jaan

Follow Us
Close
Follow Us:

सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) मधील ‘नैयो लगदा’ या पहिल्या गाण्याचा टीझर समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली. अशातच बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये ‘नैयो लगदा’ हे गाणं अखेरीस रिलीज करण्यात आलं आहे. ‘नैयो लगदा’(Naiyo Lagda Song) हे गाणे हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलं असून याचे लिरिक्स शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले आहेत. तसेच पलक मुच्छल यांनी हे गाणं गायलं आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

[read_also content=”श्रीलंकेच्या सरकारने 14 वर्षांपुर्वी सांगितलं तो मेला, LTTE चीफ प्रभाकरन अजुनही जिवंत ? नेदुमारन यांच्या दाव्याने उडाली खळबळ https://www.navarashtra.com/india/pazha-nedumaran-announced-ltte-chief-prabhakaran-alive-nrsr-369433/”]

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘नय्यो लगदा’ हे गाणं झी म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. ‘नय्यो लगदा’ या गाण्यातील सलमान आणि पूजाच्या लूक आणि केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारे तो रिलीज करण्यात येणार आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ व्यतिरिक्त ‘टायगर-3’ (Tiger 3) या सलमानच्या आगामी सिनेमाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. टायगर-3 या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सलमान हा ‘किक-2’ आणि ‘नो एंन्ट्री’ या सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटांची मेजवानीच आगामी काळात मिळणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Web Title: Naiyo lagda song from kisi ka bhai kisi ki jaan is released in bigg boss 16 grand finale nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2023 | 03:42 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Pooja Hegde
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कोण आहे गारुडी? एकता कपूरने स्पर्धकांना दिला अनोखा टास्क
1

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कोण आहे गारुडी? एकता कपूरने स्पर्धकांना दिला अनोखा टास्क

राघव लॉरेन्सच्या ‘Kanchana 4’मध्ये हॉरर-कॉमेडीचा तडका, दोन दमदार हिरोईन्सची एन्ट्री
2

राघव लॉरेन्सच्या ‘Kanchana 4’मध्ये हॉरर-कॉमेडीचा तडका, दोन दमदार हिरोईन्सची एन्ट्री

Raigad News : कोट्यावधीच्या विकास कामांचे लोकार्पण; आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Raigad News : कोट्यावधीच्या विकास कामांचे लोकार्पण; आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

Bigg Boss 19 Eviction :  धक्कादायक! हा मजबूत स्पर्धक पडला बाहेर, सर्वानाच बसला धक्का, लोक म्हणाले – त्याच्या नावाचा विचारही…
4

Bigg Boss 19 Eviction : धक्कादायक! हा मजबूत स्पर्धक पडला बाहेर, सर्वानाच बसला धक्का, लोक म्हणाले – त्याच्या नावाचा विचारही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.