Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उर्वशी रौतेला पुन्हा झाली ट्रोल! हाताला कट लागला म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल, चाहत्यांनी पाठवली १,०,०००० गुलाब

अभिनेत्री उर्वशी रौतेलाला हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही चाहते त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यासाठी चाहत्यांनी अभिनेत्रीला बरे वाटावे म्हणून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर तिच्या पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 27, 2024 | 01:33 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

उर्वशी रौतेला ट्रोल : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या तरी कारणासाठी चर्चेत असते. मागील काही दिवसांपर्यत ती तिच्या गाण्यासाठी चर्चेत होती आणि भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसाठी सुद्धा ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. आता सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या हाताला झालेली जखम दाखवत आहे. त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही चाहते त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यासाठी चाहत्यांनी अभिनेत्रीला बरे वाटावे म्हणून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाहून तुम्हाला सुद्धा नक्कीच धक्का बसेल.

सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ

अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये अनेक गुलाबाची फुल दिसत आहेत. या पोस्टखाली तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझ्यासाठी प्रार्थना करा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती दाखवत आहे की तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी एक लाख गुलाब पाठवले आहेत. ती गुलाबांमध्ये बसून पोज देताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले- माझ्या चाहत्यांकडून 1 लाख लग्झरी गुलाब.

उर्वशी रौतेलाची पहिली पोस्ट

उर्वशी रौतेलाची दुसरी पोस्ट

युजर्सनी उर्वशीला केलं ट्रोल

उर्वशीची पोस्ट पाहिल्यानंतर यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले – पब्लिसिटी स्टंटसाठी स्वत: 1 लाख गुलाब विकत घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री. एका युजरने लिहिले – सर्व पुष्पगुच्छांचे आवरण सारखे का असते? सगळे चाहते एकाच दुकानात जाऊन घेत होते का? तर एका यूजरने लिहिले – पहिली दक्षिण आशियाई अभिनेत्री, जिला स्वतःच्या पीआर टीमकडून एक लाख गुलाब मिळाले. एका युजरने तर लिहिलं आहे की, बोटावर छोटा कट झाल्यानंतर एवढं नाटक करणारी ही अभिनेत्री पहिली भारतीय अभिनेत्री आहे.

Web Title: Netizens trolls urvashi rautela for admitting in hospital as her hands gets cut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • entertainment
  • Urvashi Rautela

संबंधित बातम्या

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
1

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
2

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
3

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
4

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.