Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज, ॲक्शन मोडमध्ये खास अंदाज!

चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सिद्धार्थचा ॲक्शन मोड स्पष्टपणे दिसत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 18, 2024 | 04:24 PM
सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज, ॲक्शन मोडमध्ये खास अंदाज!
Follow Us
Close
Follow Us:

सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) आगामी ‘योद्धा’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे पण सध्या या चित्रपटाचं नवीन दमदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.  हे पोस्टप पाहून चाहत्यांचा उत्साह आणखी वाढणार यात शंका नाही. यामध्ये मुख्य अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ॲक्शन स्टाइल वेगळी आणि काहीशी आक्रमक दिसत आहे.

[read_also content=”सारा अली, अनुष्का शर्मा ते उर्मिला मातोंडकर यांचं ओटीटी विश्वास पदार्पण! धमाकेदार चित्रपटांची मिळणार मेजवानी https://www.navarashtra.com/movies/sara-ali-khan-anushka-sharma-urmila-matondkar-will-have-ott-debut-2024-nrps-508209.html”]

उद्या टीझर होणार रिलीज

रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’नंतर आता सिद्धार्थ ‘योद्धा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जबरदस्त ॲक्शन सीन्स करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सिद्धार्थचा ॲक्शन मोड स्पष्टपणे दिसत आहे. सिडचा नवा अवतार दाखवणाऱ्या या पोस्टरनंतर उद्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थशिवाय दिशा पटानी आणि राशि खन्ना देखील दिसणार आहेत. सागर आणि पुष्कर ओझा संयुक्तपणे याचं दिग्दर्शन करत आहेत.

सिद्धार्थची दमदार शैली

सिद्धार्थने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे नवीन पोस्टर पोस्ट केलं आहे. या पोस्टरमध्ये त्याच्या हातात बंदूक दिसत असून त्याना नेम धरलेला दिसतोय. पोस्टरमध्ये सिद्धार्थचा युद्धासाठी सज्ज असलेला लूक उत्कृष्ट आणि दमदार दिसत आहे. चाहत्यांनीही त्याच्या स्टाईलचे खूप कौतुक केले आहे. ‘ब्रेस फॉर इम्पॅक्ट’ या चित्रपटाची टॅगलाइनही लक्ष वेधून घेते. पोस्टर शेअर करण्यासोबतच सिद्धार्थने लिहिले आहे – ‘फोकस सेट आहे, डेस्टिनेशन समोर आहे!’ यासोबतच सिद्धार्थने फायर इमोजी देखील जोडला आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: New poster released of bollywood actor sidharth malhotra upcoming movie yodha fans excited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • entertainment
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

ध्रुव राठीने रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’वर केली टीका, चित्रपटाची ISIS शी केली तुलना; दिग्दर्शकावरही साधला निशाणा
1

ध्रुव राठीने रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’वर केली टीका, चित्रपटाची ISIS शी केली तुलना; दिग्दर्शकावरही साधला निशाणा

परिणीती चोप्रा आणि राघवने गोंडस बाळाची दाखवली झलक, फोटो शेअर करत नाव केले जाहीर
2

परिणीती चोप्रा आणि राघवने गोंडस बाळाची दाखवली झलक, फोटो शेअर करत नाव केले जाहीर

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?
3

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम
4

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.