Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samantha Ruth Prabhu: सामंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने वयाच्या ३९व्या वर्षी पती राज निदिमोरूसोबत पहिल्या बाळाचं स्वागत केल्याची बातमी समोर आली आहे. जोडप्याने मुलाचा फोटो शेअर करत त्याचं खास नावही जाहीर केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 20, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून, वयाच्या ३९व्या वर्षी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. समंथाने पती राज निदिमोरूसोबत पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. या जोडप्याने आपल्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, बाळाचं नावही जाहीर केलं आहे. त्यांच्या या आनंदाच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Samantha ruth prabhu raj nidimoru welcome baby boy name announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • entertainment
  • Pregnant
  • samantha ruth prabhu

संबंधित बातम्या

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या संयमामागे दडलीये मोठी लीला; मार्तंडच्या आव्हानाला कसं उत्तर देणार स्वामी?
1

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या संयमामागे दडलीये मोठी लीला; मार्तंडच्या आव्हानाला कसं उत्तर देणार स्वामी?

Harshad Atkari: दोन वर्षांनंतर हर्षद अतकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत साकारणार ‘ही’ हटके भूमिका
2

Harshad Atkari: दोन वर्षांनंतर हर्षद अतकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत साकारणार ‘ही’ हटके भूमिका

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
3

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय
4

Bigg Boss 20: चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! सलमान खानचा शो २ ते ४ आठवड्यांनी Extend होणार? ग्रँड फिनालेबाबत लवकरच निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.