Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोरा फतेहीचा मराठमोळा अंदाज, थेट रेल्वेनेच गाठलं रत्नागिरी; मानलेल्या भावाच्या हळदीत जिंकलं मन…

नोरा फतेही नुकतीच रत्नागिरीत एका लग्नासाठी गेली होती. अभिनेत्री कोकणात आपल्या मानलेल्या भावाच्या लग्नसमारंभासाठी गेली होती. तिने प्रवासा दरम्यानचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 27, 2024 | 04:00 PM
नोरा फतेहीचा मराठमोळा अंदाज, थेट रेल्वेनेच गाठलं रत्नागिरी; मानलेल्या भावाच्या हळदीत जिंकलं मन…

नोरा फतेहीचा मराठमोळा अंदाज, थेट रेल्वेनेच गाठलं रत्नागिरी; मानलेल्या भावाच्या हळदीत जिंकलं मन…

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या डान्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच आपल्या डान्समुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी नोरा सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नोरा फतेहीने आपल्या अदाकारीने अवघ्या चाहत्यांना नाचवले आहे. तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, अवघ्या जगभरात आहे. नोरा फतेही नुकतीच रत्नागिरीत एका लग्नासाठी गेली होती. अभिनेत्री कोकणात आपल्या मानलेल्या भावाच्या लग्नसमारंभासाठी गेली होती. तिने प्रवासा दरम्यानचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे.

तृषा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; शेवटचा फोटो केला शेअर

नोरा फतेही फक्त एक अभिनेत्री नसून ती एक प्रसिद्ध डान्सर सुद्धा आहे. शिवाय, नोरा एक व्यक्ती म्हणूनही प्रचंड भारी व्यक्ती आहे. नोराने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर प्रवासादरम्यानचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. रेल्वेचा प्रवास आणि हळदीचा खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “माझ्या मानलेल्या भावाची म्हणजेच अनुपच्या हळदीच्या कार्यक्रमाचा रत्नागिरीतील हा छोटा व्लॉग! हळदीसाठी आम्ही ट्रेन पकडून रत्नागिरीला पोहचलो. इतका सुंदर अनुभव… अनुप माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये गेल्या ८ वर्षांपासून आहे. तो 2017 पासून माझा प्रवास कॅमेऱ्याच्या मागून कॅप्चर करत आहे, आता तो कॅमेरासमोर आहे. प्रत्येकवेळी तो माझ्यासाठी उभा राहिला आहे. त्यासाठी मी सदैव कृतज्ञ. अनुप मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा…”

 

एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले ‘हे’ दोन चित्रपट ओटीटीवरही एकाच दिवशी रिलीज झाले, कुठे पाहता येणार ? वाचा

नोराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दादर (Dadar) स्टेशन ते रत्नागिरी (Ratnagiri) असा प्रवास आणि हळद समांरभातील खास क्षण पाहायला मिळत आहेत. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. नोराने कोणताही बडेजाव न करता एका सामान्य व्यक्तीप्रमाणे हळदी समारंभाचा आनंद लुटला. अनुपच्या कुटुंबियांनी तिला पाहुणी म्हणून एक सुंदर गुलाबी रंगाची साडीही दिली. तिनेही आनंदात ती साडी स्वीकारली. नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तिनं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं. नोराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.

Sukesh Chandrashekhar: जॅकलीन फर्नांडिससाठी सुकेश चंद्रशेखर बनला सांताक्लॉज; तुरुंगातून लिहिलं पत्र, दिली खास भेट!

Web Title: Nora fatehi konkan railway journey reached ratnagiri from dadar for her beloved brother wedding haldi ceremony share vlog video on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • Nora Fatehi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.