Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!

पवन कल्याणच्या OG चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून या चित्रपटाने १० दिवसांत चांगली कमाई केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2025 | 04:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

तेलुगू सिनेमाचा पॉवर स्टार पवन कल्याण याचा ‘OG’ चित्रपट २५ सप्टेंबर रोजी जगभरात भव्य स्वरूपात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक सुजीत यांनी दिग्दर्शित केलेल्या या mass action चित्रपटाने ‘Firestorm of Mumbai’ या टॅगलाइनसह चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पवन कल्याण यांची स्टाईल, भूमिका आणि चित्रपटातील तीव्र अ‍ॅक्शन सिनेमा ग्राफीने चाहत्यांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यास भाग पाडले. या अ‍ॅक्शन एंटरटेनरने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत दमदार सुरुवात केली.

‘OG’ ची विक्रमी सुरुवात

Sacnilk च्या माहितीनुसार, पवन कल्याण यांच्या ‘OG’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात एकूण ६३.७५ कोटींची निव्वळ कमाई केली. यापैकी एकट्या तेलुगू राज्यांमधून ६३ कोटींची कमाई झाली. तामिळ, हिंदी आणि कन्नड भाषांमध्येही चित्रपटाने चांगली सुरुवात केली. पहिल्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची एकूण कमाई १६९.३ कोटींवर पोहोचली. यामध्ये तेलुगू आवृत्तीने एकटीने १६४.७५ कोटींची कमाई केली.

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
‘OG’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रिलीजनंतर पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. अ‍ॅक्शनने भरलेला आणि मुंबईतील अनोख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला आहे.

दुसऱ्या आठवड्यातही OG ने देशभरातील अनेक थिएटरमध्ये आपली स्क्रीन संख्या कायम ठेवली, मात्र कमाईत थोडीशी घट पाहायला मिळाली. ९व्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या शनिवारी, चित्रपटाची कमाई ४.७५ कोटी इतकी झाली. त्यानंतर १०व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी, थोडी सुधारणा झाली आणि कमाईने ५ कोटींचा टप्पा पार केला.

सनी देओलने बॉबी देओलचा जीव कसा वाचवला, ‘या’ चित्रपटाच्या सेटवर घडला होता जीवघेणा अपघात

अशा प्रकारे, चित्रपटाची एकूण भारतामधील १० दिवसांची कमाई १७९.०५कोटी इतकी झाली आहे.तर दुसरीकडे, जगभरातील एकूण कमाई १० दिवसांत २०० कोटींच्या पुढे गेली असून, हा पवन कल्याणच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. चित्रपटातील अभिनय, अ‍ॅक्शन सीन आणि थमन यांचं दमदार संगीत यामुळे OG प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे.

Web Title: Pawan kalyans og film breaks record crosses rs 200 crore mark worldwide in 10 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • pawan kalyan
  • South Movie

संबंधित बातम्या

स्टार किड्स लॉंच करणाऱ्या करण जोहराला वाटते आपल्या मुलांनी अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करिअर करावं
1

स्टार किड्स लॉंच करणाऱ्या करण जोहराला वाटते आपल्या मुलांनी अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करिअर करावं

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज
2

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
3

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?
4

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.