Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला दिला निरोप

‘पिछे देखो पिछे...’ वाला गोंडस मुलागा प्रचंड व्हायरल झाला होता, आता त्याच्याबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 16, 2025 | 05:19 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘पिछे देखो पिछे…’ वाल्या गोंडस मुलावर दुःखाचा डोंगर
  • अहमद शाहच्या दोघा भावंडांचा मृत्यू!
  • इंस्टाग्रामवर शेअर केली भावाच्या मृत्यूची दुःखद बातमी

 

‘पिछे देखो पिछे’ या मीमने जगभरातील लोकांचं मन जिंकणारा बाल कलाकार अहमद शाहने अलीकडेच त्याच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी शेअर केली आहे. अहमदने स्वतः इंस्टाग्रामवर त्याच्या भावाच्या मृत्यूची दुःखद बातमी शेअर केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले होते आता त्याने त्याचा धाकटा भाऊ उमेर शाहला सुद्धा कायमचं गमावलं आहे. त्याच्या भावाच्या अचानक निधनामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब धक्का बसला आहे.

उमेर शाहच्या मृत्यूचे कारणही समोर आले आहे. अहमद शाहने केलेल्या पोस्टवर अनेकांनी त्याचे दुःख व्यक्त केले आणि कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना केली. अदमदने त्याचा धाकटा भाऊ उमर गमावण्यापूर्वी त्याने त्याची धाकटी बहीण आयशालाही गमावले आहे. 2023 मध्ये अहमदच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले.

ह्रुता आणि ललितच्या ‘आरपार’ ला प्रेक्षकांची पसंती, बॉलीवूड स्टार राजकुमार रावने देखील केले कौतुक

अहमद शाहची पोस्ट
अहमद शाहने त्याच्या इंस्टाग्रामवर आपला भाऊ उमेरचे फोटो शेअर केले आणि लिहिले, ”आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की आमच्या कुटुंबातील छोटासा चमकणारा तारा उमेर शाह अल्लाहकडे परतला आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्याला आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा.”

 


चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाला मिळाली धमकी, मदतीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल

अहमद शाहच्या भावाच्या मृत्यूचे कारण काय ?

गम शोचे सूत्रसंचालक वसीम बदामी यांनी उमेर शाहच्या मृत्यूचे खरे कारण काय आहे हे उघड केले? ते म्हणाले, ‘आम्ही ज्या डॉक्टरांशी बोललो त्यांच्या मते, उमेरला उलट्या झाल्या होत्या ज्या चुकून त्याच्या फुफ्फुसात गेल्या, ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास झाला आणि नंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला.

उमेर शाह कसा प्रसिद्ध झाला

अहमद शाहच्या व्हायरल “पीछे देखो पीछे” या व्हिडिओमुळे त्याला आणि कुटुंबाला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली लोकांना हा कंटेंट त्याच्या मजेदार आणि निष्पाप अंदाजामुळे आवडला. उमेर शाह अहमेदसोबत आणि अन्य माध्यमातून जीतो पाकिस्तान’ आणि ‘रमजान कार्यक्रम शान-ए-रमजान’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात दिसला होता.

Web Title: Peeche toh dekho meme star ahmad shahs younger brother umer passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainement News
  • viral video

संबंधित बातम्या

Maithili Thakur Blueprint: मैथिली ठाकूरची ‘ब्लू प्रिंट’वरुन उडाली भंबेरी! ही गुप्त माहिती म्हणताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
1

Maithili Thakur Blueprint: मैथिली ठाकूरची ‘ब्लू प्रिंट’वरुन उडाली भंबेरी! ही गुप्त माहिती म्हणताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral
2

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral
3

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral

“मला माफ करा, मी पैसे द्यायला विसरले”! हात जोडत भारतीय तरुणीने अमेरिकन पोलिसांसमोर केली विनवणी; नक्की काय घडलं? Video Viral
4

“मला माफ करा, मी पैसे द्यायला विसरले”! हात जोडत भारतीय तरुणीने अमेरिकन पोलिसांसमोर केली विनवणी; नक्की काय घडलं? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.