Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कैटरिना कैफ, ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी अभिनित ‘फोन भूत’ ७ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

कैटरिना कैफ, ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी अभिनित 'फोन भूत' हा चित्रपट ७ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित होणार आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Jun 28, 2022 | 02:53 PM
कैटरिना कैफ, ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी अभिनित ‘फोन भूत’ ७ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
Follow Us
Follow Us:

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा आगामी एडवेंचर कॉमेडी फोन भूत एका भयकारी ट्विस्टसह सादर केला जाणार असून या चित्रपटात कैटरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच चित्रपटाचे एक क्वर्की पोस्टर शेअर करून, निर्मात्यांनी या तारखेची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये मुख्य कलाकार दिसत असून हे पोस्टर सध्या चर्चेत आहे.

#PhoneBhoot ki duniya mein aapka swagat hai. Arriving on 7th Oct, 2022 at cinemas near you.#KatrinaKaif #IshaanKhatter @SiddyChats @bindasbhidu #SheebaChaddha @EkThapaTiger #SurenderThakur @gurmmeet @ritesh_sid @FarOutAkhtar pic.twitter.com/aMf8rtIZ5K — Excel Entertainment (@excelmovies) June 28, 2022

गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, फोन भूत एक्सेल एंटरटेनमेंटची निर्मिती आहे, ज्याचे प्रमुख रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर आहेत.

Web Title: Phonebhoot released on october 7 starring katrina kaif ishaan khattar siddhant chaturvedi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2022 | 02:53 PM

Topics:  

  • entertainment
  • PhoneBhoot

संबंधित बातम्या

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
1

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
2

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
4

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.