Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा

मनोजसोबत मुंबईमध्ये आलेल्या सुमनला कसा धडा शिकवून तिची रवानगी कशी गावी करतील हे बघणे रंजक असणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 11, 2025 | 06:02 PM
वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा

वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत वल्लरीच्या आयुष्यातील संकटं संपायचं नावंच घेत नाही.अशात तिला साथ देत आहेत तिच्या मैत्रिणी म्हणजेच पिंगा गर्ल्स.मनोजला आपलंस करण्यासाठी सुमन अनेक प्रयत्न करते आहे,घाट घालते आहे. पण,मनोजचं मात्र वल्लरीवर जीवापाड प्रेम आहे.एकीकडे सुमन कशी मनोजसाठी योग्य आहे हे मनोजची आई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे मनोज मात्र आपल्या मतावर ठाम आहे त्याला सुमन बरोबर कोणतंही नातं जपण्यात रस नाहीये. पण, इंदू सुमनचं मन बदलण्यात यशस्वी होते. मनोजसमोर त्याच्या आईचे सत्य येते आणि तो आईला वल्लरीची माफी मागायला सांगते. मनोज आणि सुमन मुंबईला पिंगा गर्ल्सच्या घरी येतात.

ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ चित्रपटावर पैशांचा पाऊस, पहिल्या दिवशीच रेकॉर्डब्रेक कमाई करणार ?

सुमन आणि मनोजला असं एकत्र आलेलं बघून पिंगा गर्ल्स जरा शॉकच होतात. त्यात सगळ्यांची सुमन कुठे राहणार यावरून चर्चा सुरु होते. सुमन अनेक छोटया मोठ्या गोष्टी करत असताना मालिकेत दिसून येत आहे.जसं मनोजचा उष्टा चहा पिणे, वल्लरीच्या हातावर गरम वरण सांडवणे हे बघून पिंगा गर्ल्सना राग येतो. सुमनचा डाव नक्की काय आहे हे पिंगा गर्ल्सना कळले आहे. वल्लरीच्या संसारात सुमन मिठाचा खडा टाकत आहे हे पिंगा गर्ल्सना कळून चुकले आहे. प्रत्येक क्षणी सुमन वल्लरी आणि मनोजच्या मध्ये येते आहे हे बघून पिंगा गर्ल्स सुमनला धडा शिकवायचं ठरवतात. आता नक्की त्या काय करणार ? कसा सुमनला धडा शिकवणार ? हे बघणे उत्सुकेतचे असणार आहे. हे जाणून घेण्यासाठी पहा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या. ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

सरकारला मिळणार संसारात सानिकाची साथ, अनोख्या पद्धतीने करणार गृहप्रवेश

एकीकडे पिंगा गर्ल्स वल्लरी आणि मनोजला जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे सगळ्या मिळून प्रेरणाला देखील सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या आयुष्यात देखील बऱ्याच अडचणी सुरु आहेत आणि त्यातून तिला पाठींब्या देण्यासाठी सगळ्याजणी मिळून पथनाट्य सादर करतात आणि प्रेरणाचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले. वल्लरी प्रेरणाच्या आईशी बोलून त्यांना त्यांचे वागणे चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. आता बघूया प्रेरणाला या परिस्थितून पिंगा गर्ल्स बाहेर काढण्यासाठी काय आणि कशी मदत करतील. तर मनोजसोबत मुंबईमध्ये आलेल्या सुमनला कसा धडा शिकवून तिची रवानगी कशी गावी करतील हे बघणे रंजक असणार आहे. हे सगळे जाणून घेण्यासाठी पहा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या. ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Pinga ga pori pinga marathi serial track will human interference into vallari life her friends will teach her good lesson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • colors marathi
  • colrs marathi serials
  • Entertainment News
  • marathi serial update

संबंधित बातम्या

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral
1

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

81व्या वाढदिवसाला Saira Banu यांचे X वर पदार्पण, पहिल्याच पोस्टमध्ये झाल्या भावूक; दिलीप कुमारांची आठवण
2

81व्या वाढदिवसाला Saira Banu यांचे X वर पदार्पण, पहिल्याच पोस्टमध्ये झाल्या भावूक; दिलीप कुमारांची आठवण

‘मी चापलूसी नाही करत आणि…’, निक्की तांबोळीने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींना दिले उत्तर, काय आहे प्रकरण
3

‘मी चापलूसी नाही करत आणि…’, निक्की तांबोळीने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींना दिले उत्तर, काय आहे प्रकरण

Bigg Boss 19 च्या सेटवरून Salman Khan चा पहिला लूक समोर, भाईजानचा स्वॅग Viral
4

Bigg Boss 19 च्या सेटवरून Salman Khan चा पहिला लूक समोर, भाईजानचा स्वॅग Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.