Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता गुरचरण सिंगच अपहरण? पोलिसांना सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाची बाब आली समोर

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग मुंबईला जाण्यासाठी घरुन निघाला होता मात्र तो मुंबईत पोहोचला नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 27, 2024 | 02:49 PM
अभिनेता गुरचरण सिंगच अपहरण? पोलिसांना सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाची बाब आली समोर
Follow Us
Close
Follow Us:

सध्या मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा सुरू आहे. टिव्हीवरील प्रसिद्ध मालिका  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधे सोढी हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग अचानक गायब झाला आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिासांनी आता अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. हे फूटेज पाहिल्यानंतर हे अपहरणाचे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

[read_also content=”‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, दिल्ली पोलीसांकडून तपास सुरू! https://www.navarashtra.com/movies/taarak-mehta-ka-ooltah-chashmah-roshan-singh-sodhi-aka-gurucharan-singh-missing-nrps-527625.html”]

नेमका काय प्रकार

नुकत्याचं समोर आलेल्या महितीनुसार 22 एप्रिल 2024 पासून गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. “जवळपास 4 दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीतील पालममध्ये गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी सांगितल की तो घरुन मुंबईला जाण्यासाठी निघाला मात्र, तो मुंबईत पोहोचलाच नाही. या तक्रारीच्या त्याआधारे आता पोलीस तपास करत आहेत.  पोलिसांनी गुरूचऱण राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही  फुटेज तपासण्यात येत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय

रिपोर्टनुसार, २५ एप्रिलला दुपारी त्याच्या वडिलांनी पालम पोलिसांत तक्रार दिली होती, तपासात आता पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे, ज्यात गुरुचरण जाताना दिसतोय. २४ एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरू होता, पण आता तो बंद येत आहे. पोलिसांनी त्याच्या फोनच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील तपासले असून त्यात विचित्र गोष्टी आढळल्या आहेत. त्याने अनेक आर्थिक व्यवहार केल्याचंही दिसून आलंय, हे आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटत आहेत. आता पोलीस त्याच्या फोनही तपासत असून अजून काही महत्त्वाची समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Police found cctv footage in case of taarak mehta ka ooltah chashmah fame gurucharan singh missing case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 02:49 PM

Topics:  

  • entertainment
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.