Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूनम पांडेचा ड्रामा अजूनही सुरूचं, आता इन्स्टावरुन डिलिट केल्या सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्ट!

आता अजून काही बाकी आहे का? पूनम पांडेवर आता आमचा विश्वास नाही, अभिनेत्री आता खूप अती करत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 19, 2024 | 09:59 AM
पूनम पांडेचा ड्रामा अजूनही सुरूचं, आता इन्स्टावरुन डिलिट केल्या सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्ट!
Follow Us
Close
Follow Us:

मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेनं  (Poonam Panday) काही दिवसापुर्वी स्व:तच्या मृत्यूचा रचलेला बनाव (Poonam Pandey Fake Death) आता उघड झाला आहे. याबद्दल तिनं स्वताच सांगितलं. हे मृत्यूकांड तिला महागातही पडलं आहे. तिच्या विरुध्द अनेक तक्रारीही करण्यात आल्या. आता तरी ही बया शांत बसली असं वाटत असताना आता तिच्या डोक्यात पुन्हा काहीतरी शिजत असल्याचं दिसत आहे. पुनमनं तिच्या इन्टाग्रामवरील सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे ही पुन्हा ही ड्रामा क्विन नवं काय करणार, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

[read_also content=”पूनम पांडेच्या मृत्यूच्या नाटकात सामील एजन्सीनं मागितली माफी, जारी केलं निवेदन! https://www.navarashtra.com/movies/the-agency-involved-in-poonam-pandey-fake-death-news-stuts-apologies-nrps-504661.html”]

पूनम पांडेची नवी पोस्ट चर्चेत

पूनम पांडेनं इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, सत्य लवकरच समोर येईल. यासोबतच तिनं गेल्या काही दिवसांत सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्टही डिलीट केल्या आहेत.

नेटकऱ्यांंनी पुन्हा सुनावलं

पूनम पांडेन केलेली नवी पोस्ट नेटकऱ्यांच्या पचनी पडत नाही आहे. त्यांनी तिला सांगलच सुनावलं आहे. आता ही पुन्हा काय नवं करणार आहे का असं प्रश्न तिला विचारण्यात येत आहे. तर, काहींनी तिला ट्रोल करत म्हण्टलं, आता आम्ही कोणतीही फेक न्यूज ऐकू शकत नाही. आता आमचा हिच्यावर अजिबात विश्वास नाही.  आता बोलेल माझं खरचं निधन झालं आहे, आता अजून काही बाकी आहे का? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

पूनम पांडेनं रचला होता स्व:तचा मृत्यूचा बनाव

काही दिवसापूर्वी पूनम पांडेचं निधन झाल्याचं सांगण्यात येत होतं. या बातमीनं फॅन्ससह सेलेब्रिटिंनीही मोठा धक्का बसला होता. त्यांनतर पूनमनं जीवंत असल्याचं स्वत: सांगितल. मृत्यूची खोटी बातमी दिली म्हणून सोशल मीडियावर लोकांनी पूनमला चांगलच सुनावलं, पूनमसह तिच्या मृत्यूच्या नाटकात सामील असलेल्या एजन्सीवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानतंर सोशल मीडियावरली लोकांचा वाढता रोष पाहून आता पूनमच्या मृत्यूच्या नाटकात तिला पाठिंबा देणाऱ्या एजन्सीनं लोकांची माफी मागितली.

Web Title: Poonam pandey has deleted all post related cervical cancer and fake death newss nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2024 | 09:37 AM

Topics:  

  • Cervical Cancer
  • entertainment
  • poonam pandey

संबंधित बातम्या

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”
1

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद
2

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
3

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
4

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.