Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुष्पा 2’ चा टीझर यूट्यूबवर ट्रेंडिंग, गेल्या 138 तासात 110 दशलक्ष व्ह्यूज!

8 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर आतापर्यंत दीड कोटींहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 14, 2024 | 03:08 PM
‘पुष्पा 2’ चा टीझर यूट्यूबवर ट्रेंडिंग, गेल्या 138 तासात 110 दशलक्ष व्ह्यूज!
Follow Us
Close
Follow Us:

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 : द रुल’ (pushpa 2 ) या चित्रपटाचा नुकताचं टिझर रिलीज करण्यात आला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचं चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे वेगळं सांगालया नको. याचं कारण म्हणजे पुष्पा 2′ चा हा टीझर यूट्यूबवर गेल्या 138 तासात 110 दशलक्ष पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला आहे.

[read_also content=”अज्ञानात केलेल्या गोळीबारात सलमान खानच्या घरात घुसली गोळी, घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर! https://www.navarashtra.com/movies/bullet-entered-in-salman-khan-house-have-seen-cctv-footage-outside-house-nrps-523598.html”]

‘पुष्पा 2’ चा टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला म्हणजेच 8 एप्रिल 2024 रोजी रिलीज झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा टीझर यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन पायात घुंगरू, कानात झुमके आणि निळ्या रंगाची साडी घातलेला दिसत आहे. त्याचा हा अवतार प्रेक्षकांना आवडला आहे. ‘पुष्पा 2’ चा हा टीझर यूट्यूबवर गेल्या 138 तासात 110 दशलक्ष पेक्षा जास्त दर्शकांनी पाहिला आहे.

दीड कोटींहून अधिक लाईक्स

दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. 2021 मध्ये सुकुमारने ‘पुष्पा’ हा चित्रपट आणला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आता  ‘पुष्पा’चा सिक्वेल ‘पुष्पा 2’  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर आतापर्यंत दीड कोटींहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

‘या’ दिवशी होणार रिलीज

अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पुन्हा एकदा ‘पुष्पा’च्या अवतारात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अल्लू या चित्रपटात जपानी भाषा बोलताना दिसणार आहे. एवढेच नाही तर ‘पुष्पा २’ ची निर्मिती सुकुमार यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे.  चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pushpa 2 the ruleteaser becomes the first teaser to be trending number one on youtube for a record 138 hours nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • entertainment
  • pushpa 2
  • rashmika mandana

संबंधित बातम्या

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन
1

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह
2

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ
3

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा
4

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.