Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana : भगवान रामांच्या अवतारात रणवीरला पाहून मंत्रमुग्ध झाले चाहते; चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला

नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा मोठ्या पडद्यावर ‘रामायण’ पुन्हा घेऊन येत आहेत. या चित्रपटातून रणबीर कपूरचा भगवान रामांच्या रूपातील लूक समोर आला असून, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 02, 2026 | 10:23 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘रामायण’ मधील रणबीरचा लूक समोर
  • चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला
  • ‘रामायण’ कधी होणार प्रदर्शित?
 

नमित मल्होत्रा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘रामायण’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारी ही भव्य दोन भागांची चित्रपटमालिका प्रेक्षकांसमोर एका नव्या रुपात येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातून रणबीर कपूरचा भगवान रामाच्या रूपातील पहिला लूक समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

प्राइम फोकस स्टुडिओज निर्मित या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट्स वापरण्यात येत आहेत. आठ वेळा अकादमी पुरस्कार विजेता VFX स्टुडिओ DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारला जात आहे. २ एप्रिल २०२६ रोजी या चित्रपटातील ‘राम’ या पात्राची पहिली झलक अधिकृतरीत्या सादर करण्यात आली. जी पाहून चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

भारतासह परदेशातही Dhurandhar 2 घालतोय धुमाकूळ; 14 व्या दिवशी चित्रपटाची कोटींची कमाई

ही कथा केवळ पौराणिक नाही, तर आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. राम हा कर्तव्य, त्याग आणि नैतिकतेचे प्रतीक मानला जातो. आपल्या इच्छांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारा आणि योग्यतेसाठी सर्व काही त्याग करण्यास तयार असलेला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ राम आजही प्रेरणादायी ठरतो. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या मते, ‘रामायण’ ही फक्त चांगले आणि वाईट यांच्यातील लढाई नसून निर्णय, त्याचे परिणाम आणि योग्य गोष्ट करण्याच्या जबाबदारीची कथा आहे.

 

रामाच्या भूमिकेबद्दल बोलताना रणबीर कपूर यांनी सांगितले की, ते या भूमिकेत केवळ अभिनय करत नाहीत, तर रामाच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, रामाचे साधेपण आणि शुद्धता ही अत्यंत दुर्मिळ असून, ती समजून घेणे हा एक नम्र करणारा अनुभव आहे. चित्रपटात दमदार कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे आणि हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहेत. तसेच संगीतासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचेहंस झिमर आणि ए.आर. रहमान यांची जोडी लाभली आहे.

Sourav Ganguly यांच्या बायोपिकचे शीर्षक जाहीर; Rajkummar Rao ने केली शूटिंगला सुरुवात

‘रामायण: भाग १’ हा चित्रपट दिवाळी २०२६ मध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार असून, त्याचा दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हजारो वर्षांपासून जपली गेलेली ही कथा आता आधुनिक तंत्रज्ञानासह नव्या पिढीसमोर सादर होत असून, भारतीय संस्कृतीचा गौरव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर झळकणार आहे.

Web Title: Ramayana teaser ranbir kapoor first look as rama release nitesh tiwari yash namit malhotra sai pallavi sunny

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
1

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
2

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
3

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’
4

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.