Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅालिवुडमधील आणखी एक कपल अडकणार लग्नबंधनात, रकुल प्रीत सिंग जॅकी भगनानीचं ‘या’ दिवशी गोव्यात लग्न!

रकुल आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 20, 2024 | 10:49 AM
बॅालिवुडमधील आणखी एक कपल अडकणार लग्नबंधनात, रकुल प्रीत सिंग जॅकी भगनानीचं ‘या’ दिवशी गोव्यात लग्न!
Follow Us
Follow Us:

सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. याची सुरुवात  बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक इरा (Ira Khan) च्या लग्नाने झाली आहे. इराने बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) उदयपुर मध्ये लग्न केलं. आता बॉलिवूडमधील एक कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी (Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding)यांच डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मित्रपरिवार आणि बॅालिवुड कलाकारांच्या उपस्थितीत हे कपल लग्न करणार आहे.

[read_also content=”आमिर खानची लेक इरा आज अडकणार विवाहबंधनात, नुपुर शिखरेसोबत बांधणार लग्नगाठ! https://www.navarashtra.com/movies/aamir-khan-daughter-ira-khan-nupur-shikhare-wedding-at-mumbai-tajland-hotel-nrps-494576.html”]

या तारखेला रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी करणार लग्न

रकुल आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचेही वृत्त आहे. रिपोर्टनुसार, ‘कपल लग्नाची तारीख गुप्त ठेवू इच्छित आहे. डिझायनर्सपासून फोटोग्राफरपर्यंत कोणालाही या तारखेची माहिती देण्यात आलेली नाही. लग्न गोव्यात होत असल्याने प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात तारखा देण्यात आल्या आहेत.

रकुल आणि जॅकी 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे प्रेमप्रकरण कोणापासून लपलेले नाही. हे जोडपे 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी रकुलने तिच्या बॉयफ्रेंड जॅकीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली होती. रकुलने लिहिले होते की, “या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रेमाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक दिवशी तुला हवे ते सर्व विपुल प्रमाणात मिळावे अशी माझी इच्छा आहे. या पोस्टमुळे  त्यांच प्रेमप्रकरण चांगलच चर्चेत आलं. आता दोघही त्यांच्या नात्याला नाव देण्यास तयार आहेत.

Web Title: Rakul preet singh and jackky bhagnani may tie knot on 21 february in goa nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • entertainment
  • Rakul Preet Singh

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.