Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच्या आवाहना नंतर रकुल-जॅकीने बदलला निर्णय, आता भारतात होणार कपलंच डेस्टिनेशन वेडिंग!

या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला की, "रकुल आणि जॅकीने सुरुवातीला मध्यपूर्वेत लग्न करण्याची योजना आखली होती. मात्र, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रकुल आणि जॅकीने त्यांच्या मूळ योजनांवर पुनर्विचार केला आणि लग्न भारतात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 31, 2024 | 04:17 PM
पंतप्रधान मोदींच्या आवाहना नंतर रकुल-जॅकीने बदलला निर्णय, आता भारतात होणार कपलंच डेस्टिनेशन वेडिंग!
Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात (Rakul-Jackky Wedding) अडकणार आहेत. हा दोन दिवसीय विवाह सोहळा गोव्यात होणार आहे. या जोडप्याने सुरुवातीला परदेशात डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखली होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कुटुंबांना भारतातच लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन केल्यानंतर शेवटच्या क्षणी त्यांनी भारतात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

[read_also content=”‘भक्षक’चा ट्रेलर रिलीज, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवताना दिसतेय भूमि पेडणेकर! https://www.navarashtra.com/movies/bakshak-trailer-out-bhumi-pednekar-playing-role-of-reporter-nrps-503340.html”]

या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला की, “रकुल आणि जॅकीने सुरुवातीला मध्यपूर्वेत लग्न करण्याची योजना आखली होती. मात्र, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर  रकुल आणि जॅकीने त्यांच्या मूळ योजनांवर पुनर्विचार केला आणि लग्न भारतात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

या तारखेला रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी करणार लग्न

रकुल आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचेही वृत्त आहे.

रकुल आणि जॅकी 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे प्रेमप्रकरण कोणापासून लपलेले नाही. हे जोडपे 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी रकुलने तिच्या बॉयफ्रेंड जॅकीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली होती. रकुलने लिहिले होते की, “या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रेमाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक दिवशी तुला हवे ते सर्व विपुल प्रमाणात मिळावे अशी माझी इच्छा आहे. या पोस्टमुळे  त्यांच प्रेमप्रकरण चांगलच चर्चेत आलं. आता दोघही त्यांच्या नात्याला नाव देण्यास तयार आहेत.

Web Title: Rakul preet singh jackky bhagnani wedding updates couple change destination wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 04:17 PM

Topics:  

  • entertainment
  • Rakul Preet Singh

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.